शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०

खान्देशना हिरा

खान्देशना हिरा

अहिरानी मायनी सेवा करनारा
समदास्न मनथुन मन धरनारा
रागे भरेलस्ले पिरेमथुन मनावनारा
पहिला अहिरानी पिच्चर बनावनारा

त्यासना पिच्चर देखाले
लोके करेत गर्दी गैरी
पहिला अहिरानी पिच्चर
कसा बाप झाया वैरी

कधी निर्माता कधी कलाकार
कधी बनतस त्या गायक
खान्देशम्हा चमकनात त्या
अस्सल हिराना मायक

त्यास्ना अहिरानी गांनास्नी
आम्हले कायम भेटो वानगी
मन्ही कानबाई माय त्यासले
हायाती देवो खूप डानगी

त्यासनं परतेक सपन पुरं व्हवो
पुरी व्हवो त्यासनी परतेक ईच्छा
खान्देशना हिरा ईश्वर दादा यासले
जलमदिनन्या आभायभर शुभेच्छा
💐💐💐💐💐
🎂🎂🎂🎂🎂
✍️ मोहन पाटील कवळीथकर

जेठोडी

🌹🌹जेठोडी 🌹🌹
++++++++++++++++
++++++++++++++++
जेठोडीना  तोंडावर 
खोसे कुणबी रे खोया... 
बांधवर  हुबा  र्हायी 
लाये मिरिगले डोया......1
देखी भुईंनी तलखी 
उनी आभायले दया... 
भूलि गयी धरतीबी 
चैत वैशाखन्या झया.....2
सयसान्ना पाह्यराले 
उनी  मिरीगनी धार...
तोंड तडाम्हाई फाडे 
रानेमायें ते शिवार....... 3
दिम्हईना  वखतले 
रूप  बदलनं  न्यारं... 
झाडे डोलनात जसा 
उनं  भगतले  वारं........4
इन्ज कडकडे जसी 
डांग डुबलीना ठेका... 
झाडे झुडुपेस्नी माथा 
माय  भुईपुढे  टेका......5
उनं   नागर्टीले  न्हान 
लिन्हा आभायनी वास.. 
सांगे ख़ुशीम्हा वांधीले 
कोम्ब देखाडीन चास...6
पक्शू  जपना  पंघरी 
वल्ला पखेस्नी झावर...
उनी  जगाले  उम्मेद 
देखी  लोनीनं  वावर....7
बोट  पाह्येटनं  धरी 
उनी कोंबडानी बांग... 
पीकपैरो त्या पोप्याना 
निरोपलें  तीनी  सांग...8
लाल बादलम्हा उना 
धरतीना तो मुऱ्हाई... 
हात जोडी कुणबीनी 
मंग  मोघेड  धुऱ्हाई....9
================
********कवी ********
प्रकाश जी पाटील 
-------------पिंगळवाडेकर..
================

बैल

🌹🌹बैल 🌹🌹
********************
********************
बैल शीरमंती मन्ही 
बैल  खयानं  वैभव... 
ज्येना खुटावर बैल 
तोच सांगी आनभव..... 1
त्येनी घंटीम्हा सासुल 
बैल राखोया खयाना... 
बैल देखाडे डोयाले 
हिर्वा आधार मयाना... . 2
बैल  कुणबीनं  धन 
बैल  कुणबिना देव... 
त्येना दमव्हर चाले 
कुणबीनी  उठाठेव.......3
बैल खयाम्हानी रास 
बैल आगारीना घास...
त्येना कमाईना बये
जास पितरेस्ले वास.....4
दिसे बैलना जगाम्हा 
त्येन्हा त्यागनं कीर्तन... 
करी देस कुणबीले 
त्येनी हयाती आर्पन.....5
म्हणे गायना पोटम्हा 
देव  तेहतीस कोटी... 
बैल तिन्हापोटे बाकी 
 ठोन्ग समदीच खोटी...6
चाले बैल वावरम्हा 
खुर उमटाडे सप्त्या... 
त्येनी कमाई तंगाडे 
तुन्या सावकारी जप्त्या.7
================
*******कवी *********
प्रकाश जी पाटील...... 
...... पिंगळवाडेकर.... 
================

नातं कुणबीनं

...🌹नातं कुणबीनं 🌹...
नातं कुणबीनं र्हाये 
ढोरे ढाकरेस्ना संगें... 
रोज दिवाबत्ती त्येनी 
घाट्या घोगरेस्मा रंगे......1
जसी पोटनी औलाद 
असा  लाये तेस्ले जीव...
झूला गोंटासन्या टाके 
नांदे कलेजाम्हा कीव.....2
भुली जाये पोटपानी 
पैल्ह्ये तेस्नं चारापानी... 
तेस्ना  दमव्हर  डोले 
वावरम्हा  आबादानी.....3
ढोरे पोरेंस्मा रे कधी 
न्हई  त्येना भेदभाव... 
नंदू, चंदू, उंद्री, सुंद्री 
देये   जित्रपले  नाव...... 4
दिनरात  ती  हयाती 
खेत, वावरम्हा खपे... 
मह्येनाम्हा चार दिन 
खये खट्लाम्हा जपे...... 5
म्हणे शेजीले आस्तुरी 
राम,  दिनले  मयाम्हा...
रोज  खयाम्हा  रातले 
नुस्ता  नावले  गयामा.... 6
झाया  बेईमान  नर 
तोडं पिढीजात नातं... 
कशी भेटी रे दीवाले 
धव्या पेमडुनी वात ..... 7
:::::::::::::::::::::::::::::::::::::
********कवी ********
.........प्रकाश जी पाटील. 
पिंगळवाडेकर 🙏🙏🙏
********************

मन्हं गाव मन्हा देश

👌👌👌👌👌
मन्हं गाव मन्हा देश

सयरनी झगमगात 
लेस मानूसले नाडी
खुशाल बसो रुबाबम्हा
गावगलीम्हा खाट पाडी

दिल्लीम्हा गंजकज
लोके जातस हारी
तिन्हाथुन आपली 
गावनी गल्ली भारी

धन कमावाना गुंता
सयरनं नाव ऱ्हास
मनले आनंद देनार
फक्त आपलं गाव ऱ्हास

सासरवासी व्हवूले लागेल
माहेर येवानं येडं ऱ्हास
सयर जायीसन आंनदम्हा 
परत येवाले खेडं ऱ्हास

गावाकडे चला आसी
महात्मा गांधी बापू सांगे
शुद्ध हवा शुद्ध वातावरण
तठे खायेल सुद लागस आंगे

✍️ *मोहन पाटील कवळीथकर*

काय से दिल्ली म्हा !मजा ते से गल्ली म्हा !!

☘️🌸☘️🌸☘️🌸☘️

काय से दिल्ली म्हा !
मजा ते से गल्ली म्हा !!

उंडायाना हुपारा ऱ्हावो
नई ते थंडीना हिवाया 
गल्ली म्हा बाज टाकी
बिनदास निजी जावा ...

बाज ले बाज लागी
लाईन बन त्या खाटा
नानभु मोठाभु जिभो
कसा वार बागे बठा ...

नानभु जपे सोताना
आंगलम्हा खाटवर 
बाज समत नानभु गायब
पाहयटे सापडे पारवर ...

आते सध्या आंगल
धाकला व्हई ग्यात 
मवरे सरकी गल्ल्या
चिव्व व्हई ग्यात ...

कपासीनी गाडी कसी
पह्यले मोकी चोकी फिरे
गल्ली मजानी दिखे कसी
जो तो गल्लीवर भारी भरे ...

✍️✍️✍️
विजय व्ही.निकम
धामणगावकर,
चाळीसगांव 
दि.३०/१०/२०२०

☘️🌸☘️🌸☘️🌸☘️

मन्ही अहिरानी बोली

मन्ही अहिरानी बोली
बोल लाखना मोलना
मन्ही खान्देशी बोलनी
बोली खडी साखरनी
         अहिरानी वं बोलनी॥धृ॥
ल्ह्यारे अहिरानी बोली
मराठीले जोडीसनी
एक गलीम्हा र्हातीन
         सया बैनी म्हनीसनी॥१॥
हिनी शिकाडं बोलाले
माय भाऊ म्हनीसनी
हिना बठ्ठा भाऊबंद
          हिले परका न कोनी ॥२॥
गोडी हिनी काय सांगू 
जशी पोयी पुरननी
नित् गोडच बोलनी
              पुरनम्हा घोयीसनी॥३॥
गोडी हिनी खान्देसले
पुरीसनी बी उरनी
काय खान्देसले आख्खी 
          हायी दुन्या फिरी उनी॥४॥
    *--निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे.*
*शब्दसृष्टी*,  मास्तरवाडी, नेहरु नगर, देवपूर, धुये.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
शब्दार्थ : मन्ही =माझी, ल्ह्यारे = घ्यारे, जोडीसनी =जोडून, गलीम्हा =गल्लीत, र्हातीन=राहतील, सया बैनी=मैत्रिणी, हिनी=हिने, शिकाड=शिकवलं, म्हनीसनी =म्हणून, हिले=हिला, पोयी पुरननी=पुरणाची पोळी, घोयीसनी=घोळून-मिसळून, पुरीसनी =पुरूनही, उरनी=उरली, आख्खी =सर्व-सगळी, दुन्या =दुनिया,
फिरी उनी=फिरुन आली.
@@@@@  @@@@@@@  @@@@@

मन्हं गाव मन्हा देश

👌👌👌👌👌
मन्हं गाव मन्हा देश

सयरनी झगमगात 
लेस मानूसले नाडी
खुशाल बसो रुबाबम्हा
गावगलीम्हा खाट पाडी

दिल्लीम्हा गंजकज
लोके जातस हारी
तिन्हाथुन आपली 
गावनी गल्ली भारी

धन कमावाना गुंता
सयरनं नाव ऱ्हास
मनले आनंद देनार
फक्त आपलं गाव ऱ्हास

सासरवासी व्हवूले लागेल
माहेर येवानं येडं ऱ्हास
सयर जायीसन आंनदम्हा 
परत येवाले खेडं ऱ्हास

गावाकडे चला आसी
महात्मा गांधी बापू सांगे
शुद्ध हवा शुद्ध वातावरण
तठे खायेल सुद लागस आंगे

✍️ मोहन पाटील कवळीथकर

मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२०

प्रत्येक आंडेर(पोर) करता एक हेवा नी गोट....! अहिराणी

प्रत्येक आंडेर(पोर) करता एक हेवा नी गोट....! 

(कोणतीबी पोर नी सुंदरता हायी तिन्हा मुखडा पेक्षा ह्रदय नी जास्त राहस.)

धना न्हानभाऊ नी घर म्हा पाय टाका.... 

"कावं,  आयकस का....? "

आवाज आयकताच् लटकन वहीनी हात म्हा पाणीना तांब्या-गल्लास लयीसन वसरी म्हा हाजिर, आणि न्हानभाऊ ले सांगाले लागण्यात... 

"आवं दखा, आपली सोनी करता सबा जिभाऊंत्या स्थळ लयेल शेतस. चांगला खुद्द-खानदानी माणसे शेतस, त्यासनी सर्व आबादानी शे, नी गयरा गोडी करणारा उड्या मनना मानसे शेतस म्हणे, असं सबा जिभाऊ सांगी रायन्हतात."

"पोरगा चांगला शिकेल-सवरेल शे, सद्या चांगला हुद्दावर नोकरी करस म्हणे."

"तव्हडं आपली सोनी पसंत पडी जावाले पाहिजे नी जोडं लक्ष्मी-नारायण नी गत शोभाले पाहिजे, मंग आपले पुढना मार्ग मोकळा.... 

तेच लेनं - देणं, तोच् बस्ता फाटा, नी सयेज् लगीन नी तारीख धरायी जायी."

न्हानभाऊ ना घर म्हा कायम हाशी-खुषीनं वातावरण राहे. कव्हय्-मव्हय्  धना न्हानभोनी बिडी, तंबाखू वरथून घरम्हा वातावरण तंग व्हयी जाये, पण न्हानभो ती गोट हाशी-मजाक् म्हा ली मारे नी टायी दे. 

सोनी वजी समझदार तसचं हुश्शार व्हती. बारावी नंतर सोनीनी बरचं कायजात्यं शिकसन करं, नी ती सुद्धा चांगला पगार कमावाले लागनी. 

पण, न्हानभाऊ मातर पक्का मन ना, सोनीना पगार म्हाईन एक रूप्या सुद्धा लिधा नहीं बरं....! 

वरथून सोनीले सांगे की, "बेटा तुन्हा हाऊ पगार तुन्हापान्हच् ठेव, तुले भविष्य म्हा अडि-अडचण म्हा काम पडी.....!"

सोनी पोरगाले नी पोरगाले सोनी पसंत झायी, दोन्ही परिवारस्ना संमतीतून लगन ठरनं. लगीन नी तारीख सुद्धा धरायी गयी. 

लगीन ना पंधरा दिवस पहिले न्हानभाऊनी सोनीले जोगे बल्हावं, आणि सांग, की...., 

"दख बेटा, मी तुन्हा सासरासंगे बोलनू, त्यास्नं म्हणनं शे की, त्या हुंडाम्हा काहिच् लेणार (लेव्हावत्) नहीं. तसचं सोनं -नाणं सुद्धा नको म्हणे आम्हले."

"ते दख बेटा, मी ह्या दोन लाख रुप्या संगायल शेतस, तुन्हा लगीन करता. ह्या पैसा तू तुन्हा बँक खाता म्हा जमा करी टाक."

" हा,  न्हानभो....!" सोनी हायी जरासं उत्तर दिसनी निन्घी गयी. 

दखता-दखता पंधरा दिन तव्हयच् सरी ग्यात. 

उना तो लगीन ना मंगलमय दिवस, सर्व वर्हाडी मंडळी, सगा-सोयरा, आत्पेष्ट बठ्ठा आनंदी नी हाशी-खुषीनं वातावरण व्हतं. 

वरात उनी, मंगलाष्टके झायात, आते कन्यादान ना वखत सोनी कोकिळाना स्वर म्हा बोलनी... "पंडितजी, जराखं थांबा, माले सर्वास्नी सामने बोली लेवू द्या."

"न्हानभो, तुम्ही माले लाड-कोडथून वाढावं, शिक्षण करं, खूप प्रेम दिन्ह, ह्या गोट नी परतफेड ते मन्हावरी व्हवाव् नहीं.....! "

"पण, तुम्हना जवाई आणि मन्हा सासरास्नी संमतीथून तुम्ही देल ह्या दोन लाख रुप्या मी तुम्हले परत देस. 
          ह्या पैसास्न, मन्हा लगीनले जो काही खर्च लागेल व्हयी त्यासाठे, तसचं उसना-व्याजना पैसा फेडी दिज्य्हात.....!"

"आणि ह्या तिन लाख रूप्या, ज्या मी मन्हा पगार म्हाईन संगायी ठेल शेतस..... 
          ह्या पैसा तुम्हले नी मन्ही ताईले (मायले) धयेडपणे काम पडतीन. ह्या पैसा तुम्हले तव्हय कोन्हापुढे हाथ फैलावू देवावूत् नहीं."

"जर मी पोरगा राहतू ते, इतलं करतूच ना...?"

आते मातर ह्या शबत सोनीना तोंडतून आयकताच्  आख्खा मांडव (मंडप) मझारला वर्हाडी चकीत झायात, नी एक-मेक कडे टगर-मगर देखाले लागणात. 

सोनी हसत चेहरातून नी हक्कातून, "दखा न्हानभो, आते मातर् मी जे काही मांगसू, ते तुम्हले मन्हा हुंडा समझीस्नी देणचं पडी बरं....!"

आख्खा मंडळी आवा्क झायात, 

न्हानभाऊ भरेल डोयास्वरी...... 

"मांग बेटा मांग....!! "

"ते, न्हानभो माले वचन द्या..., 
       आजपाहिन्  तुम्हनी बिडी-तंबाखू बंद....!"

"बस्स....!, माले तुम्हनाकडथून इतलाच् हुंडा मांगना शे.... "

न्हानभाऊ नुसता मानच् डोलावू शकनात, न्हानभाऊस्पान बोलाले शबतच् नहीं.

गनच् लग्नेस्म्हा तुम्ही नवरीले रडताना दखं व्हणार, पण सोनीना लगीनम्हा मातर भरेल मंडपम्हा सर्वास्ना डोया वल्लाचिंब व्हयेल व्हतात.

मी मातर्  सोनीले दुरथून लक्ष्मीना रुपम्हा दखी राह्यंतू, तव्हय माले वाटनं की, 

"ह्या भ्रूण हत्या करणारस्ले अशी लक्ष्मी भेटी का....? "

मन्हं गांव, 
मन्हा देश, 
जय अहिराणी, 
जय खान्देश....!!! 

लेखन सौजन्य :- चि. विश्वास युवराज पाटील, 
             मु. पो. सिंदगव्हाण, ता.जि.नंदुरबार. 
मो. 07588922686. 
(vishwasptl91@gmail.com)

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२०

🐓कोंबडी चोर🐓 अहिराणी कवीता

😀😅😂😜🤣

🐓कोंबडी चोर🐓

गावम्हाना बठ्ठा लोकेस्ले
यान्ही देखा फसाडेल से
जमीसनी गावंनी याले
मजबूत धरी कुथाडेल से ...

बकऱ्या,कोंबड्या यान्ही
रातंदिन कशा चोरेल से
दुरना बजारम्हा जाईसन
रातो रात देखा इकेल से ...

जावो जथा तथा यान्हा
नावना नामा व्हयेल से
कोन्हीज बरं देखत नई
गावम्हां पाटी लागेल से ...

फरक याले काई नई
गंधी लतना मारेल से
चालस गावम्हां जशा
गड जिकी लयेल से ...

कटाई ग्यात बठ्ठा आते
डोका भाह्येर काढेल से
धाडं जठे तठली यान्ही
कोंबडी चोरी आनेल से ...

गावंम्हा देखा कसी हाई
डांनगी उपाद व्हयेल से
जो बी जास समजाडाले
तेन्ही टोमा समद चोरेल से ...

नामु ताथ्यानं बंडल गायब
बिड्यास्ना धुकुल फरार से
वाढी ग्या डोकाना तानं हाऊ
कोंबडी चोर गावले घोर से ...

✍️✍️✍️.
विजय व्ही.निकम
धामणगावकर,चाळीसगांव

😀😅😂🤣😁😝

बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२०

।।मी फेकं ते जह्येर।।

।।मी फेकं ते जह्येर।।
    **********

दारू दरफडा भर गल्लीमा,उज्जी नाचाडे मालें
चालना ग्यात मांगला मव्हरे,मी आडा हुभा चालें!

आली गलीना फुकट भावड्या, संगे जाउत पेवालें
पायव्हडी वढाय चाले,यम न्हा हेला व्हडे मालें!

घरधनीनं येडा जीवनी,कोंडा कुस्टायाम्हा मालें
जागल्या मयानां रातले,कस्या मी चोरीदपी चालें!

चेंदीखुंदी मया पयेभारा,चालना जावू पेवालें
व्हडत ऱ्हाये हात मव्हरे, व्हाडे थाटी जेवालें!

उबगी-वाबगी बायको, चालनी गयी माहेरलें
रचेल चितान्हा उब्याम्हा,दिन्ह फेकी जह्येरलें!

बिलगी जखडी रडेतं पोरे,दूर फेकं जह्येरलें
जायी ऱ्हायनू मव्हरे,मव्हरे लयी चालनू घरलें!
                  **********************

       ..............नानाभाऊ माळी
         मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
       ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८
       मो.नं-७५८८२२९५४६/
                ९९२३०७६५००
       दिनांक-१०/१०/२०२०

चुल्हा

   *"चुल्हा"* 
  *********
*......नानाभाऊ माळी* 
 
भाऊ-बहिणीस्वन!
 *'चुल्हा बठ्ठा इस्तूलें दाबी,* 
 *उब्या ..वर काढस!* 
 *तीन टेकडास्वर भांडाले* 
 *चुल्हा इस्तू धाडस!* 

 *धपी-धपी तपी-तपी,* 
 *लाल व्हयी तावा रडस!* 
 *शेकी-सुकी चटका लिं,* 
 *भाकर मधम्हा मोडस!'* 

 *चुलं!...चुल्हा!!हाऊ मराठी,हिंदी* *आनी अहिरानीं भाषानां काला मोडेल* *'सबद' से..आसं माले वाटस* *!बठ्ठा उब्या कोंडीस्नि  नेम्मंन वरनां भांडाले* *तापाडस,धपाडस,चटकाडस आशी कुंभार दादांनी बनायेल माटीनं भुंजेल* *न्यामिंन निं वस्तूलें.. 'चुल्हा' म्हंतस!!* 
 *सोतां 'चु'प ऱ्हायी!'ला'ल लाल व्हयी* *दुन्यांलें जगाडस!...त्यालें* *चुलां..चुल्हा म्हंतस!* 

चुल्हा!!..खान्देश कन्या!खान्देश रत्न!आनी अहिरानींना डंका आक्खा महाराष्ट्राम्हा ज्यासनी वाजाडा!सवसारनिं व्याख्या न्यामिनी सोफी करी दखाडी!...!हातले तावानां चटका लेवाबिगर गरम भाकर भेटत नही!आसं जगदुन्यालें सवसारनं तत्वज्ञान सांगणारी माय!डोया उघाडनारी माय!...बहिणाबाई चौधरी यासना तावांनां हाऊ 'चुल्हा' से!

 *बयतंन चुल्हालें समिधा देस!अग्नी* *देस!पेटीपेटी भडकेल उब्या* *तावालें तपाडस!हुनीहुनी* *भाकरी शेकस!भाकरी शेकान येलें* *हातलें चटका देश!आपला* *सवसार चटका बठी-बठी* 
 *मव्हरे सरकत ऱ्हास!माय बहिणाबाई* *चौधरी यासना तत्वज्ञान नं शास्तर* 
  *समाजनां डोया उघडास!सत्य दखाडस...* 

भाऊ-बहिणीस्वन!
 *निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई! या* *च्यारी भाऊ बहिनलें* *(मांडे) पुरनपोयी खावानी व्हती* *!पुरनपोयी शेकागुंता ज्ञानेश्वर महाराजनिं सोतांनी पाटनां* *'चुल्हा' कया व्हता* *!मुक्ताबाईनी मंग गणज* *पुरनपोया शेक्या* 
 *व्हत्यात!* 

'चुल्हा' मनम्हानां काया इचार बायेस!काही लोके ते मोके सांगतस,'तू बोलू नको!तुंन्ह    बोलनं चुल्हाम्हा जाऊ दे तथ! मी सांगस ते आयेक!'आपुन दुसरानां इचार कायम चुल्हाम्हा टाकानंमांगे ऱ्हातसं!चुल्हा काये बायेस!धव्य भी बायेस!चुल्हा आग काढत ऱ्हास!दुन्यांनां चांगलांगुंता!उब्या भुक्या पोटलें व्हाडत ऱ्हास!पोट जगाडत ऱ्हास!चुल्हा नवं-नवं करी व्हाडत ऱ्हास!

भाऊ-बहिणीस्वन!
 *धाकल्पने मायबाप कायम कपाशीन्या* *सोट्या!वखरायेल* *वावरम्हातून...जुवारी बाजरीनां धसे* *आनालें सांगेत!भलती जीवर* *ये!पन त्यांशिवाय जेवालें भेटे* *नहीं!पोटनिं आग थंडी कारांगुंता* *चुल्हालें खावाले बयतंन* *लागे!  घरंनां आंधारी* *खोलीमाँ बठ्ठ   बयतंन टाकेल ऱ्हाये* *!पयांन्या सोट्या!धसे!गवऱ्या* *!एखादं दुसरं निमनं लाकूड खोलीमा टाकेल ऱ्हाये!* 

चुल्हानां उब्या बठ्ठा जंगलें खायी ग्या!चुल्हानिं भुक वाढतं ऱ्हायंनी!मयानां बांधवरनां जुना निम,चीच,वड,पिप्पयनां जुना झाडे खायी ग्या!बायी ग्या!मंग मव्हरे जुवारी,बाजरीनां धसे आनी पयांनी सोटीस्वर चूल्हा आंम्हनं पोट भागाडालें लाग्ना!तीन     थानानां चुल्हानी सोताना पोटमा बट्ठी दुनिया बायी टाकी!राख करी टाकी!खायी टाकी!

   *'आग पोटनि चुल्हा,* 
    *घर-घर भागाडस!* 
   
        *उब्या व्हई व्हई,* 
    *चुल्हा दुन्यालें जगाडस!* 

     *बायी बायी बयतनं* 
     *सूर्य नवा उगाडस* 

       *पोतारी पातारी भांनसीन* 
       *चुल्हालें सजाडस!* 

    *भुक्यासनी आग मिटागुंता* 
      *चुल्हा सत्ता गाजाडस!'* 

 *चुल्हा आग से!धग से!मनोमननिं रग* *से!कोल्ल बायेस!वल्ल भी* *बायेस!कोल्ली शेननिं पोहोटी बायेस* *!बयतंन बायेस!जे बयासारखं से ते बठ्ठ बायेस!घरलें जगाडांगुंता* *सोतां बयेस!*          *चुल्हा बयतां बयतां घरन्हा गव्हरालें* *वायेस!बयतां बयतां* *दुन्याले हूनहुन!ताजी-ताजी भूक* *भागाडी बयेस!मांगे सोतां राख व्हत ऱ्हास!* 

चुल्हा सूर्य देवनं रूप से!म्हणीस्नि सयपाकन्हा पहिले त्याले पूजतस!ववायतस!हायेद-कुकु!तांदुई लावतस!हायी पिढीजात चालत यी ऱ्हायनं!खेडा-पाडा!माय-बापड्या जवंलुंग सेतीस तंवलुंग खान्देशनं हायी धन जित्त ऱ्हायी!धवी माटी भांसींन पोतारत ऱ्हायी!बोखलं पोतारत ऱ्हायी!

भाऊ-बहिणी स्वन!
 *धवी माटीनी पोतारेलं भानसींन वर* *हुन्याहुन्या भाकऱ्या हुब्या* *ऱ्हातीस!चुल्हा उब्यानां पिस्टा पसारी* *तवानंखालतीनं हासत* *ऱ्हास!भाकऱ्या शेकात ऱ्हातीस!मंग* 
 *एक एक भाकर टोपलीमाँ रचात* *ऱ्हायेत!जीव वती पिट मयी माय* *भाकऱ्या ऱ्हादंत ऱ्हाये!माय टोपलीमाँ* *वरथीन भाते नहीं ते मंग* *धुडकं नेम्मंन झाकत ऱ्हाये* *!तावावर उलथनीवरी भाकर* *उलटी-सुलटी करी शेकायेत ऱ्हाये* *!त्याचं उलतनीवरी बयेलं* *बयतंन नी राख चुल्हानं मव्हरे येत* *ऱ्हाये!* 
 *चुल्हा बयेत ऱ्हाये!सयपाक व्हत* *ऱ्हाये!ऱ्हायेल कोयसानी        धगम्हा* *दादरनां पापडे!     जुवारीनां* *पापडे!उडीदनां पापडे* *भुंजायेत ऱ्हायेत!ऱ्हायेलं* *सूयेलं कोयसावर बोघोनीम्हा बकरीनं* *दूध उकयेत ऱ्हाये! चुल्हामा* *कोयसा थंड व्हत ऱ्हाये* *!धिरे-धिरे त्यांवर पानी* *शिपडाये!रातलें त्या दिंनपुरता चूल्हा* *शांत व्हयी जायें!चुल्हा निजी जाये!* 

मन्ह लगीन व्हयन तव्हय आनी पोऱ्यांनं लगीन व्हयन तव्हय!.. कुंभार दादाकडथिन नवा चुल्हा आना व्हता!नेम्मंन शास्तर परमाने पूजा करी व्हती कुकु-तांदुई लावा व्हता!तेलनं पाड व्हतं!लगीनलें येल बठ्या वऱ्हाडनीस्नि चुल्हानां तेलंन   पाडानां गाना म्हणा व्हतात ,' चुल्हा म्हने मी चूल देव!चुल्हा चंदन चपाटी.....!'मव्हरे तेलंन पडतं ऱ्हायेनं!बहिणीस्न कितलं पाठ ऱ्हास दखाना तुम्हींन!पिढ्यानपिढया या परंपरा तोंडीं चालत यी ऱ्हान्यात!गाना म्हणी ऱ्हायंन्यात!म्हणीसनी चुल्हा खेडा-पाडास्मा जिवत से!

 *लगीन नां वऱ्हाडी मुकल्या व्हत्यात* *!हायेदना दिन गलीम्हाचं* *चुलांगनं खंद व्हत मोठया* *कढाया!बोघनां चुलांगनवर* *चढायेल व्हतात!चुलांगनम्हा लाकडे बयी ऱ्हायंतात* *!वरण,भाजी उकइं ऱ्हायंती!चुलांगन एक 'चुल्हाचं' से!*     *चुलांगेन घरम्हानां चुलाथिन चार पट मोठी ऱ्हास!* 
 *तठे एक चारीनं खोल खड्ड खंदेल* *ऱ्हास!चारपट आगीन,उब्यानी* *धग भडभड करत ऱ्हास आशी हायी चुलांगेन ऱ्हास!* 

तर... लगीन व्हवावर सासुरवाडीलें चुल्हालें पाय लावालें गयथुत!काय थाट व्हता तव्हय जवाइंनां!चांगलां भारी सैपाक करेल व्हता!गोड-धोड  खायी जीव गरायी गायथा!चुल्हा गरमा गरम घट्ट दूधनां 'च्या' पाजत ऱ्हास!

भाऊ-बहिणीस्वन!
 *आग व्हई!उब्या व्हई!एकोट्या व्हई* *!तावा व्हई!पोटनी आग* *भागाडी ऱ्हास!तो धग धगता चुल्हा ऱ्हास!* 

 *माय.... माटीन्हा पायाम्हा!*        *लाकुडनं पायांम्हा जुवारीनं! बाजारीनं* *पीठ मयी-मयीस्नि थापी-थूपी एकोटिवर भाकर शेकत* *ऱ्हाये!भाकर भुंजाडत ऱ्हाये!चुल्हानां तावावर शेकेल भाकर* *कासानी थाटीम्हा मोडी-माडी पित्तयन्हा बोघनामानी शाक* *चायटीव्हरी वती!..मोडेल काला कुस्करी-कास्करी हुनहुन गयाना* *नयाम्हा उतरत ऱ्हाये!तव्हय अन्नपूर्णा मायन्हा उपकार हिरदयथिन* *मानत ऱ्हाउत!कव्हय मव्हय एखादी व्हवु-बेटीनं सासूनंजोडे* *उन-धुनं निंघे!व्हवू मांगे संतापम्हा पाये फोडी टाके!माटीनं* *पाये फुटी जाये!आशाचं संताप जिरतं ऱ्हाये!मव्हरे मंग* *लाकुडनां पाये उन!ते भी संतापम्हा फुटी जाये!मनमानां दबेल संताप* *!आनी भाकरी रांधी-रांधी चुल्हानां धगनां हुपारा* *घरमान्ह्या वस्तूसवर निंघत ऱ्हाये!तोंड* *संगे भांडा फुटेत!भांडनं मिटत ऱ्हायेतं!..* 

ठिक से..!तर...
चुल्हानां तावावरं शेकेल भाकरनिं
 चव मी म्हणू....काय गुईचट लागे हो!काला मोडेल भाकरम्हा बकरींनं दूध टाकी खाउत!   चुल्हालें बयतनं म्हणीसनी पयांन्ह्या काड्या!सोट्या! चुल्हालें जागे ठेवत ऱ्हायेत!उब्यालें टोकरनी फुकनी जीवत ठेये!फुकनी वल्ल बयतंन फुकीफुकी चुल्हालें परान पुरायेत ऱ्हाये!पिव्या-धव्या धुव्वा घरना सानामाहिन वर वर उडत ऱ्हाये! चुल्हाना उब्या शाक उकायेत ऱ्हाये!भाकर शेकत ऱ्हाये!चुल्हा धगधगतं ऱ्हाये!

       *' लावस माया बयी सोतां* 
        *घर नां लेतस व्हडी सुख!* 

         *शेकी भुंजी सिजाडी* 
        *चुल्हा व्हडीलेंस दुःख!* 

       *सुखनां मांडा खेय चुल्हानिं* 
          *पोटनिं भागाडस भुक!'* 

 *भाऊ-बहिणीस्वन!* 
 *चुल्हा आग वकस!* 
 *बयतंन फुकस!* 
 *बठ्ठास्ना पोटे दखस!* 
 *मंग चुल्हानीं राख दिखस!* 
 *चुल्हा!.. बयतंन बायी-बायी राख* *करत ऱ्हास!राखमां इस्तूनी धग* *जित्ती ऱ्हास!आपलं जगनं*    *चुल्हानंगत से!शेवट मातर राख से* *!मनोस जिंदगीभर चुल्हागंत बयेतं ऱ्हासं!* 

सोनांगत कसं लायी!             भट्टीम्हा लाल व्हयी जगनं चांगलं ऱ्हास!डाग ऱ्हात नई!सतसील ऱ्हास!..
    *'चटकी-चाटकी कस लाया* 
      *खरं पिव्या सोनालें* 
      *जीवनिं व्हयनी लाही,* 
       *लाही आंगनिं* 
       *कोण दुसन दि चुल्हालें!'* 
पन काही लोके बिनकामना दुसरावर बयेतं ऱ्हातसं!उब्यांमायेक बयी-बयी सोतां राख व्हयी जातस!तशी ते राख बठ्ठास्नि व्हत ऱ्हास!पन काहिस्नि राख माथालें लावतस!आनी काहीस्नि राख लाथस्ले लागत ऱ्हास!!
चुल्हा पवितर काम करत ऱ्हास!     बठ्ठास्ना पोटे भरत ऱ्हास!मांगे  काहिचं उरतं नई भाऊस्वन?

 *चूल्हाम्हा आपुन! ... सरगे जायेल* *वाड-वडीलस्ले आगारी* *टाकतस!निव्वदम्हा पुरणपोई,* *कुल्लाया,भज्या,रसी,आंबानां रस नही* *ते मंग खीर ठेवतस!वरथींन* *तुपनिं व्हाडी मोकी-चोकी* *फिरत ऱ्हास!इस्तूवर तुपनां वास चट- चट आवाज करी* *चुल्हाम्हाईन धूर निंघत* *ऱ्हास!तयेल-तुयेल तेल-तूपनां वास!सरगे जायेल* *आत्मास्ले शांती देत ऱ्हास!आशी* *समजूत से!पर लोकलें जायेल* *आत्मा वासनां भुक्या* *ऱ्हातसं!आखाजीलें आसच गोड-धोड* *करत ऱ्हातसं!एखादानं* *डेरगं भरान भी ऱ्हास* *!डोकावर यांय एवालगून चुल्हानां उब्या भडकी ऱ्हास!चुल्हा...* *उब्यावर सोतां बयी-बयी घरनास्ले* *खावालें एक-एक वान देत ऱ्हास!आग व्हयी!उब्या व्हयी!चुल्हा* *पवतीर कामे करत ऱ्हास* *!चूल्हा नई ऱ्हाता ते कसं व्हत??* 
 *चुल्हालें* *तावा,भोगणं,उलथनं,चिमटा,पाये,परात,रोटपाटलं,मांगे बोखलं यासना* *सिवाय गमतचं नई!* 

भाऊ बहिणीस्वन!
 समारनी डबुकड्यासनी शाक उकाई-उकाई!भाकर शेकी-शेकी!खानारन्हा मव्हरे जवय थाटी येस!त्या वासना घम-घमाटम्हा बठ्ठ गलींनं भी पोट भरी जास!जेवन करता-करता पोट भरी जास!पन मननिं इच्छा पुरी व्हतं नही!
बयेतंन बयेस!चूल्हा बयेस!पवतीर उब्यानिं धग शाक भाकरीस्मा उतरतं ऱ्हास!जीभलें चटोरी करत ऱ्हास!
 
भाऊ-बहिणीस्वन!
 *धाकल्पने गावनां बाहेर सरकारी मोकी* *जागा व्हती!...पोट भरांगुंता येयेल गरीब दुब्यासन्या पाल* *न्या!...सर्मट न्या झोपडया बांधेल व्हत्या!उंडायामा वारा वांदन* *धडकत ऱ्हाये!पाल सर्मट उडत ऱ्हाये!जीव वर उदार व्हयी लोके* *तठेचं ऱ्हायेत!पोट भुके मरे! पन तग धरी ऱ्हायेत!अर्धी-मर्धी* *झोपडीलें वारं लयी पये!     झोपडीम्हा तीन दगडेसना!तीन* *इटासना चुल्हा वल्ल-कोल्ल बयतंन बायी धुक्कय काढत  ऱ्हाये* *!बारीक टोकरनी फुकनी वल्ल बयतंनंलें जागे करत ऱ्हाये! धूरम्हा* *माय-बहिणीस्ना डोया वल्ला व्हत ऱ्हाये!करमनां आंसू बयतंनं* *बायेतं ऱ्हाये!वाराम्हा* *चुल्हानां उब्या बोघनाखालें चौमेर* *फिरत ऱ्हाये!चुल्हा कच्च-पक्क* *शिजाडत ऱ्हाये!पोट बायांगुंता* *झोपडामाँ लोके बयेतं ऱ्हायेत!जगत* *ऱ्हायेत!जगणं भोगत ऱ्हायेत!* 
 
भाऊ-बहिणीस्वन!
चुल्हा पोटनां गुरू से!पोट जगनं शिकाडस!पोटम्हा नई ऱ्हायन ते मरन आनी मारनं भी शिकाडस!!नवा मार्ग चुल्हा दखाडस!!चुल्हा जीवननिं लाईन दोरी शिकाडस!

भाऊ-बहिणी स्वन!
 *आते बठ्ठ जंगल सरी चालनं* *!मयानां..वावरनां मोठल्ला झाडे आडा* *व्हयी ग्यात!झाडंन तुटी चालनं!जथ-तथ बठ्ठ भूंड-भूंड* *दिखायी ऱ्हायंनं!पानी पडस ते पडस* *!डोक फिरेलनां मायेक चौका-चौका सोडी देस!नई ते मंग* *कोल्ला दुस्काय पडी ऱ्हायंना!* 

...धिरे धिरे खेडा-पाडासना चुल्हा थंडा पडी ऱ्हायंनात!गॅसवर सयंपाक व्हयी ऱ्हायना!चुल्हा डोयाथिन दूर जायी ऱ्हायना! भांसीन दिखत नई!धवी माटीनां पोतारा डोयांनी नजरथिन दूर जायी ऱ्हायना!मव्हरे आते चुल्हानं चित्रंचं कागदवर देखालें भेटी!!!

     *'चुल्हा हासे उब्या हासे* 
      *हासे सारं जग!* 
अहिराणीनं धन--भाग-०५वा

      *चुल्हा हासे दुःख दपाडी* 
      *हिरदायनिं सोडी गया धग!* 

       *बासी बायी ताज खावाडे* 
       *चुल्हानी धरेल व्हता तग!!'* 

भाऊ-बहिणी स्वन!
 *मन्हा मन नां काया इचार माटीनां* *चुल्हामा बयाले टाकी* *ऱ्हायंनू!नवा ईचार लिसनी!आखो* *भेटसुत नवा अहिराणीनां* *धननां संगे!तवलोंग* *राम राम मंडयी!!* 🌷🌷🌷🙏🙏 *.....नानाभाऊ माळी, हडपसर, पुणे-४११०२८ ,मो. नं.७५८८२२९५४६/९९२३०७६५०० दिनांक-१६एप्रिल(चैत)२०२०*
      *चुल्हा हासे दुःख दपाडी* 
      *हिरदायनिं सोडी गया धग!* 

       *बासी बायी ताज खावाडे* 
       *चुल्हानी धरेल व्हता तग!!'* 

भाऊ-बहिणी स्वन!
 *मन्हा मन नां काया इचार माटीनां* *चुल्हामा बयाले टाकी* *ऱ्हायंनू!नवा ईचार लिसनी!आखो* *भेटसुत नवा अहिराणीनां* *धननां संगे!तवलोंग* *राम राम मंडयी!!* 🌷🌷🌷💐💐🙏🙏 *.....नानाभाऊ माळी, हडपसर, पुणे-४११०२८ ,मो. नं.७५८८२२९५४६/९९२३०७६५०० दिनांक-०७ऑक्टोबर २०२०

खान्देश वाहिनी वेब टिव्ही चैनल

*खान्देश वाहिनी वेब टिव्ही चैनल*

नमस्कार मित्रांनो,
जय कान्हादेश,

खान्देशातील प्रत्येक कलाकार आणि साहित्यिक यांच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी खान्देश वाहिनी वेब टिव्ही स्वरुपात येत्या जानेवारी महिन्यापासून सुरु करण्यात येत आहे.

तसेच संध्या गुगल प्ले स्टोर वर खान्देश वाहिनी आप्लिकेशन स्वरुपात उपलब्ध आहे.

विशेष म्हणजे OTT प्लेटफार्म असणारे एकमेव महाराष्ट्रीय आप्लिकेश खान्देश वाहिनी आहे.

खान्देशातील जनतेच्या सेवेत खान्देश वाहिनी खालील सेवा सुरू करेल.

खान्देशातील चित्रपट 
खान्देश नाटक/डेली सिरियल 
खान्देशी लहुपट
खान्देशी शैक्षणिक सिरीज 
खान्देशी खोज सिरीज 
खान्देशी खाद्य संस्कृती सिरीज 
खान्देशी विनोदी सिरीज 
खान्देशी संगीत 
खान्देशी सांस्कृतिक ऐतिहासिक सिरीज

तसेच खान्देशातील विविध कवी/साहित्यिक संमेलन लाईव्ह प्रेक्षपण दाखवले जाईल.

खान्देश वाहिनी टीमला सपोर्ट करण्यासाठी 
खान्देश वाहिनी आप्लिकेशन लाड़नलोड करा,खान्देश वाहिनी युट्यूब चैनलला Subscribe करा,खान्देश वाहिनी फेसबुक पेज आणि इन्टाग्राम फालॅ करा.

धन्यवाद 
खान्देश वाहिनी टिम

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...