अहिरानी मायनी सेवा करनारा
समदास्न मनथुन मन धरनारा
रागे भरेलस्ले पिरेमथुन मनावनारा
पहिला अहिरानी पिच्चर बनावनारा
त्यासना पिच्चर देखाले
लोके करेत गर्दी गैरी
पहिला अहिरानी पिच्चर
कसा बाप झाया वैरी
कधी निर्माता कधी कलाकार
कधी बनतस त्या गायक
खान्देशम्हा चमकनात त्या
अस्सल हिराना मायक
त्यास्ना अहिरानी गांनास्नी
आम्हले कायम भेटो वानगी
मन्ही कानबाई माय त्यासले
हायाती देवो खूप डानगी
त्यासनं परतेक सपन पुरं व्हवो
पुरी व्हवो त्यासनी परतेक ईच्छा
खान्देशना हिरा ईश्वर दादा यासले
जलमदिनन्या आभायभर शुभेच्छा
💐💐💐💐💐
🎂🎂🎂🎂🎂
✍️ मोहन पाटील कवळीथकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा