👌👌👌👌👌
मन्हं गाव मन्हा देश
सयरनी झगमगात
लेस मानूसले नाडी
खुशाल बसो रुबाबम्हा
गावगलीम्हा खाट पाडी
दिल्लीम्हा गंजकज
लोके जातस हारी
तिन्हाथुन आपली
गावनी गल्ली भारी
धन कमावाना गुंता
सयरनं नाव ऱ्हास
मनले आनंद देनार
फक्त आपलं गाव ऱ्हास
सासरवासी व्हवूले लागेल
माहेर येवानं येडं ऱ्हास
सयर जायीसन आंनदम्हा
परत येवाले खेडं ऱ्हास
गावाकडे चला आसी
महात्मा गांधी बापू सांगे
शुद्ध हवा शुद्ध वातावरण
तठे खायेल सुद लागस आंगे
✍️ मोहन पाटील कवळीथकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा