बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२०

खान्देश वाहिनी वेब टिव्ही चैनल

*खान्देश वाहिनी वेब टिव्ही चैनल*

नमस्कार मित्रांनो,
जय कान्हादेश,

खान्देशातील प्रत्येक कलाकार आणि साहित्यिक यांच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी खान्देश वाहिनी वेब टिव्ही स्वरुपात येत्या जानेवारी महिन्यापासून सुरु करण्यात येत आहे.

तसेच संध्या गुगल प्ले स्टोर वर खान्देश वाहिनी आप्लिकेशन स्वरुपात उपलब्ध आहे.

विशेष म्हणजे OTT प्लेटफार्म असणारे एकमेव महाराष्ट्रीय आप्लिकेश खान्देश वाहिनी आहे.

खान्देशातील जनतेच्या सेवेत खान्देश वाहिनी खालील सेवा सुरू करेल.

खान्देशातील चित्रपट 
खान्देश नाटक/डेली सिरियल 
खान्देशी लहुपट
खान्देशी शैक्षणिक सिरीज 
खान्देशी खोज सिरीज 
खान्देशी खाद्य संस्कृती सिरीज 
खान्देशी विनोदी सिरीज 
खान्देशी संगीत 
खान्देशी सांस्कृतिक ऐतिहासिक सिरीज

तसेच खान्देशातील विविध कवी/साहित्यिक संमेलन लाईव्ह प्रेक्षपण दाखवले जाईल.

खान्देश वाहिनी टीमला सपोर्ट करण्यासाठी 
खान्देश वाहिनी आप्लिकेशन लाड़नलोड करा,खान्देश वाहिनी युट्यूब चैनलला Subscribe करा,खान्देश वाहिनी फेसबुक पेज आणि इन्टाग्राम फालॅ करा.

धन्यवाद 
खान्देश वाहिनी टिम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...