।।मी फेकं ते जह्येर।।
**********
दारू दरफडा भर गल्लीमा,उज्जी नाचाडे मालें
चालना ग्यात मांगला मव्हरे,मी आडा हुभा चालें!
आली गलीना फुकट भावड्या, संगे जाउत पेवालें
पायव्हडी वढाय चाले,यम न्हा हेला व्हडे मालें!
घरधनीनं येडा जीवनी,कोंडा कुस्टायाम्हा मालें
जागल्या मयानां रातले,कस्या मी चोरीदपी चालें!
चेंदीखुंदी मया पयेभारा,चालना जावू पेवालें
व्हडत ऱ्हाये हात मव्हरे, व्हाडे थाटी जेवालें!
उबगी-वाबगी बायको, चालनी गयी माहेरलें
रचेल चितान्हा उब्याम्हा,दिन्ह फेकी जह्येरलें!
बिलगी जखडी रडेतं पोरे,दूर फेकं जह्येरलें
जायी ऱ्हायनू मव्हरे,मव्हरे लयी चालनू घरलें!
**********************
..............नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६/
९९२३०७६५००
दिनांक-१०/१०/२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा