अहिराणी विनोदि कवीता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अहिराणी विनोदि कवीता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२०

🐓कोंबडी चोर🐓 अहिराणी कवीता

😀😅😂😜🤣

🐓कोंबडी चोर🐓

गावम्हाना बठ्ठा लोकेस्ले
यान्ही देखा फसाडेल से
जमीसनी गावंनी याले
मजबूत धरी कुथाडेल से ...

बकऱ्या,कोंबड्या यान्ही
रातंदिन कशा चोरेल से
दुरना बजारम्हा जाईसन
रातो रात देखा इकेल से ...

जावो जथा तथा यान्हा
नावना नामा व्हयेल से
कोन्हीज बरं देखत नई
गावम्हां पाटी लागेल से ...

फरक याले काई नई
गंधी लतना मारेल से
चालस गावम्हां जशा
गड जिकी लयेल से ...

कटाई ग्यात बठ्ठा आते
डोका भाह्येर काढेल से
धाडं जठे तठली यान्ही
कोंबडी चोरी आनेल से ...

गावंम्हा देखा कसी हाई
डांनगी उपाद व्हयेल से
जो बी जास समजाडाले
तेन्ही टोमा समद चोरेल से ...

नामु ताथ्यानं बंडल गायब
बिड्यास्ना धुकुल फरार से
वाढी ग्या डोकाना तानं हाऊ
कोंबडी चोर गावले घोर से ...

✍️✍️✍️.
विजय व्ही.निकम
धामणगावकर,चाळीसगांव

😀😅😂🤣😁😝

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...