🌹🌹जेठोडी 🌹🌹
++++++++++++++++
++++++++++++++++
जेठोडीना तोंडावर
खोसे कुणबी रे खोया...
बांधवर हुबा र्हायी
लाये मिरिगले डोया......1
देखी भुईंनी तलखी
उनी आभायले दया...
भूलि गयी धरतीबी
चैत वैशाखन्या झया.....2
सयसान्ना पाह्यराले
उनी मिरीगनी धार...
तोंड तडाम्हाई फाडे
रानेमायें ते शिवार....... 3
दिम्हईना वखतले
रूप बदलनं न्यारं...
झाडे डोलनात जसा
उनं भगतले वारं........4
इन्ज कडकडे जसी
डांग डुबलीना ठेका...
झाडे झुडुपेस्नी माथा
माय भुईपुढे टेका......5
उनं नागर्टीले न्हान
लिन्हा आभायनी वास..
सांगे ख़ुशीम्हा वांधीले
कोम्ब देखाडीन चास...6
पक्शू जपना पंघरी
वल्ला पखेस्नी झावर...
उनी जगाले उम्मेद
देखी लोनीनं वावर....7
बोट पाह्येटनं धरी
उनी कोंबडानी बांग...
पीकपैरो त्या पोप्याना
निरोपलें तीनी सांग...8
लाल बादलम्हा उना
धरतीना तो मुऱ्हाई...
हात जोडी कुणबीनी
मंग मोघेड धुऱ्हाई....9
================
********कवी ********
प्रकाश जी पाटील
-------------पिंगळवाडेकर..
================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा