💃🏻🏇🏻💃🏻🏇🏻💃🏻🏇🏻💃🏻🏇🏻💃🏻🏇🏻💃🏻🏇🏻💃🏻
अहिराणीनी विश्वव्यापी घोडदौड!
आनंदाचे डोही आनंद तरंग!
➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿
बठा अहिर भाऊ बहिनीसले खुश खबर से. आपलं विश्व अहिराणी सम्मेलननी कमाल करी. जग दुन्याना एक लाखना वर प्रेक्षक यामा सहभागी व्हयनात. त्यामुये यानी दखल गूगलनी लिदी. नी त्यासनी त्या बद्दल उत्तरमहाराष्ट्र खान्देश विकास मंडळले पत्र धाडीसनी अभिनंदन कर. हाई खूप मोठी गोष्ट से. हाऊ अहिराणींना, अहिराष्ट्र कान्हादेशना, जगदुन्यामा पसरेल 2 कोटी अहिरासना मान, सन्मान, गौरव से. अहिराणी भाषांना डंका त्रैलोक्यमा नी 5 खंडमा वाजी ऱ्हायना. हाई आभिमाननी गोट से.
आजून एक आनंदनी गोट से. अहिराणींनाना पायवर पाय ठेवत मराठी भाषा बी पहिलं ऑन लाईन विश्व मराठी सम्मेलन ली ऱ्हायनात. अहिराणी संमेलनन्या तारखा 26, 27, 28 डिसेंबर 2020 ते मराठीन्या तारखा सेत, 28, 29, 30, 31 जानेवारी 2021 सेत. त्यास्ना आपला बी विषय सारखाच सेत. ऑन लाईन विश्व अहिराणी सम्मेलन हाई, सर्व भाषास्ना करता रोड मॉडेल ठरन, हाऊ अहिराणींना दिमाख से.
*घरेघर संदेश।सोनाना कान्हदेश।।*
*आपली भाषा आपली वाणी।*
*अहिराणी माय अहिराणी।।*
💃🏻🏇🏻🙏🏻🏇🏻💃🏻 बापू हटकर
💃🏻🏇🏻💃🏻🏇🏻💃🏻🏇🏻💃🏻🏇🏻💃🏻🏇🏻💃🏻🏇🏻💃🏻