बुधवार, ३१ मार्च, २०२१

बडोदा संस्थान ना उगम* भाग.. ३

 *बडोदा संस्थान ना उगम*

*भाग.. ३*

मल्हारराव येस्नी तेस्ना मर्जीना लोकस्ले हत्ती आणि घोडा, पालख्या असा पानपान न्या वस्तु तेस्ना मर्जी ले पटीन तस दिन्ह्यात. बडोदा संस्थान मजार फक्त वशिला काम व्हयेत. आस बी मल्हारराव येस्ले वाटे बडोदा नी गादी म्हणजे तात्पुरती शे, तेस्नी गादीन भविष्य जमनाबाईसाहेब येस्ना कुस मजार वाढणारा वंशजवर तग धरेल व्हत... म्हणीसन मल्हारराव येस्नी जमनाबाईसाहेब येस्ना घातपात कराना प्रयत्न, तेस्नावर तंतर मंतर ना उपयोग करा.. मल्हाररावना हायी वागणुक ना जमनाबाईसाहेब येस्ना मनवर गयरा परिणाम झाया, तेस्ले समजी उन्ह की मल्हारराव माल्हे मारी टाकीन... जमनाबाईसाहेब धोयेल (गरोदर) नही शे आसा आटापिटा मल्हारराव येस्नी करा. मल्हारराव येस्नी जमनाबाईसाहेब येस्नी वैद्यकीय तपासणी तेस्ना मर्जीना सरकारी डाॅक्टर कडथाईन करी लिन्ही. आणि त्या डाॅक्टर नी रिपोर्ट दिन्हा की, जमनाबाईसाहेब ह्या धोयेल नही शेत... पण जमनाबाईसाहेब हायी गोट मानाले तयार नही होत्यात, तेस्नी बडोदा संस्थान ना रेसिडेंट येस्ले पत्र लिख, वैद्यकीय रिपोर्ट नी माहिती दिन्ही आणि मन्हा जिवले धोका शे, माल्हे संरक्षण द्या, मंग जमनाबाईसाहेब ना पत्र ना संदर्भ लिसन रेसिडेंट येस्नी मुंबई गव्हर्नरले सविस्तर पत्र लिख, त्या पत्रानी दखल लिसन मुंबई गव्हर्नर येस्नी जमनाबाईसाहेब येस्नी वैद्यकीय तपासणी करा करता, मुंबईथाईन तज्ञ डाॅक्टर बडोदा ले धाडात, नी वैद्यकीय तपासणी करी, त्या रिपोर्ट मजार जमनाबाईसाहेब ह्या धोयेल (गरोदर) शेत असा निष्कर्ष निंघना, आणि जमनाबाईसाहेब येस्नी राव्हानी येवस्था सरकारी रेसिडेंट बंगलावर करी, तेस्ले पोलीस संरक्षण दिन्ह, मेजर काल्स येस्ना कडे जमनाबाईसाहेब येस्ना जीव नी हमीकारी दिन्ही... इतलज नही ते मल्हारराव ह्या बायतपन करणाऱ्या सुयांसना मार्फत होणार पोर आदलीबदली करु शकतस नही ते मारी टाकथीवन हायी भिती मजार जमनाबाईसाहेब ह्या घाबरी जायेल व्हत्यात... इकडे मल्हारराव बिथरी जायेल व्हता, त्या बुध्दीभ्रष्ट भ्रमिष्ट सारखा वागेत.

               इकडे जमनाबाईसाहेब येस्ना बायतपन दिन नजीक यी ह्रायन्तांत.. तशी उत्कंठा बडोदा संस्थान मजार वाढेल व्हती, आणि तो दिन उन्हा ५ जुलै १८७१ रोजले जमनाबाईसाहेब बायतीन झायात, तेस्ले आंडेर व्हयनी, ती राजकन्या मल्हारराव येस्ले दाखाडी... पोर दखताच मल्हारराव येस्ले हर्षवाद झाया, आते बडोदा संस्थान ना मालक मीच शे, मन्हा शिवाय कोणीच नही, म्हनीसन मल्हारराव येस्नी हत्तीवर बशीसन मोठी मिरवणूक काढी... रस्तान्या दोन्ही बाजुस्ले सोनान्या मोहरी उधळ्यात... जमनाबाईसाहेब मात्र खिन्न, नी उदास झायात, जमनाबाईसाहेब आशी परिस्थिती मजार असतांना तेस्ले लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख भेटनात, लोकहितवादी आमदाबादले न्यायाधीश व्हतात. बडोदा संस्थानशी तेस्ना पयले पासुन जुन्हा संबंध होतात जमनाबाईसाहेबले त्या आंडेर मानेत, जमनाबाईसाहेब येस्ना जीवले आणि तेस्नी आंडेरले धोका शे, हायी व्हयखीसन लोकहितवादी जमनाबाईसाहेब आणि आंडेर ताराराजे येस्ले पुणाले राव्हा ले लयी ग्यात, च्यार वरीस जमनाबाईसाहेब येस्नी भलता दुकना, कष्टाना दिन काढात, त्या पुणाले शनिवार पेठमजार गद्रे येस्ना वाडावर राव्हाले व्हतात.....


(संदर्भ जेव्हा गुराखी राजा होतो, लेखक मा निंबाजीराव पवार येस्नी लिखेल पुस्तक म्हायीन लेल शे...)

संकलन आणि अनुवाद

सुरेश पाटील

९००४९३२६२६.... कल्याण

बडोदा संस्थान ना उगम*.... भाग २..

 *बडोदा संस्थान ना उगम*.... *भाग २..*

 पानिपत नी लढाई मजार मराठास्नी हार झायी, त्या येल्हे मराठास्न सैन्य कथबी गलेफथे पयत सुटन, तेन्हामा दमाजीराव येस्नी फौज गारद हुयी गयी, दमाजीराव बडोदाले एकला वावस उन्हात, तेस्ना भाऊ प्रतापराव दवडी ग्यात.. तेस्ना तपास लागना नही.

         थोरला माधवराव येस्नी राक्षसभवननी लढाई मजार निजामले हाराव. त्या लढाई मजार दमाजीराव येस्नी पराक्रम गाजाडा, म्हनीसन तेस्ले *"सेनाखासखेल"*.. हाऊ किताब बहाल करा. मव्हरे दमाजीराव ह्या माधवरावस्ले सोडीसन राघोबादादा येस्ले मिययनात, इंग्रजस्न पाठबय हायी राघोबादादा येस्ले शे, आणि त्यामुये त्या यशस्वी होतीन असा कयास दमाजीरावस्ना होता, त्या येले चांदवड नजीक धोडप किल्लावर गयरी लढाई झायी, त्या मजार राघोबादादा, दमाजीराव येस्ना पराभव झाया, त्या पराभव म्हायीन दमाजीराव सावरना नहीत, त्या मजार तेस्ना अंत झाया..

             प्रतापराव ह्या पानिपत ना लढाई मजार दवडी जायेल व्हतात, त्या नारोशंकर राजबहाद्दुर, मल्हारराव होळकरस्ना कारभारी रंगोजी येस्ना संगे माळेगाव, चांदवड ना बाजुले उन्हात, त्या चांदवड, मालेगाव नी शिव वर गिरणारे ह्या गावले स्थायिक झायात. गिरणारे हायी खेड आग्रारोडवर राहुडबारीना पुरवले डोंगर बल्लास्ना मजार शे, प्रतापराव येस्ना आंडोर काळोजी, आणि जावजी खेती करेत. जावजी ना  वंशज दोन कोस दुर उसवाड ले राव्हा ले ग्यात, आणि काळोजीना वंशज मालेगाव तालुका मजार कवळानाले राव्हा ले ग्यात. मालेगाव मनमाड रस्तावर मालेगाव पासुन तीन कोसवर च्यार ते पाचशे लोकवस्तीन गाव कवळान हायी खेड गाव शे. तठे काळोजी ना नातू भिकाजी येस्नी १८ १७ सालना दुस्काय मजार एक घर, मया आणि गावनी पाटीलकी १०१ रुप्याले इकत लिन्ही, तेस्ना संगे नाशिक ना गोपाळराव लांडगे येस्नी जमीन भिकाजी उक्ता करेत, भिकाजीस्ना पाच आंडोर कवळानाले खेती करीसन राहेत. तेन्हा पैकी एक म्हणजे काशिराव ह्या श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना बाप...

                 इकडे बडोदा गादीवर येरायेरना मांगे राजा इग्यात, ह्याच कालखंड मजार मराठा साम्राज्य इरीखीरी व्हयेल व्हत, त्यामुये मराठा सरदार धीरे धीरे इंग्रजस्ना वर्चस्वा खाल इग्यात. बडोदा ना गायकवाड बी इंग्रजस्ना मांडलिक बनी ग्यात खंडेराव महाराज ह्या गादीवर बशेल व्हतात, तेस्न्या दोन बायका मरी जायेल व्हत्यात. त्या दोन्हीस्ले पोरसोर व्हयेल नही व्हत. त्या सुमारले रहिमतपुरना माने पाटील येस्नी आंडेर सरदार काळे येस्ना कडे येल व्हती, ती तव्हय १३ वरीसनी होती, त्या पोरगीना संगे खंडेराव गायकवाड येस्न लगीन व्हयन्ह, तीच राणी म्हणजे जनाबाईसाहेब, जनाबाईसाहेब म्हणजे गोरीपान, पाणीदार डोया, कपाय मोठ, नाक सरळ होत. बांधा सडपातळ होता, जनाबाईसाहेब येस्न व्यक्तीमत्व प्रभावशाली होत. तेस्ना रुप नी गयरी किर्ती व्हती.

                खंडेराव महाराज येस्नी वंसना दिवा करता गयरा नवस करेल व्हतात, मक्का मदिना ना खबर वर त्या कायले तेस्नी हिरा, मोती, रतन येस्नी सजाडेल ६ लाख किंमत नी चादर चढाई व्हती. तरी बी तेस्ले काही पोरसोर झाय नही. दुर्दैव अस १९७० साल ले खंडेराव महाराज मरी ग्यात. ह्याच कालखंड मजार बडोदा नी गादीवर दुख्खान सावट पडन, आणि बडोदा राज्य मजार अशांतता, बेबंदशागीन राज चालु झाय.

                खंडेराव महाराज येस्ना धाकला भाऊ मल्हारराव येन्ही महाराजाना खुन कराना प्रयत्न करेल व्हता म्हनीसन तेल्हे पादराना तुरुंग मजार कोंडी ठेल व्हत. बडोदाना रेसिडेंट कर्नल बार,नी हंगामी दिवाण निंबाजी दादा ढवळे येस्नी मल्हारराव येल्हे पादराथाईन बडोदा नी गादीवर बसा करता आण. ह्याज येल्हे जनाबाईसाहेब ह्या धोयेल शेत आस समजन म्हनीसन, मल्हारराव कडथाईन आस लिखी लिन्ह की, जनाबाईसाहेब येस्ले आंडोर झाया ते मव्हरे तो वारसदार ह्रायीन, त्या मुये मल्हारराव बडोदा नी गादीवर बसनात, नी जनाबाईसाहेब ह्या पराधीन झायात, मल्हारराव हाऊ राज गादी ले समायानी लायकीना नही व्हता, शिवाय जनाबाईसाहेब धोयेल शेत म्हणीसन कायम राजगादी नी शासवस्ती नही होती. म्हणीसन मल्हारराव येस्नी मनसोक्त राजगादीना. आस्वाद लेवाले सुरवात करी, खंडेराव महाराज ना वफादार सरदार, कारभारी येस्ले छळाले सुरवात करी, माजी दिवाण भाऊ शिंदे येस्ना वर खोटा आयवट लीसन कैद करी टाक, तेस्ले जेल मजार कोंडी दिन्ह, हायी सजाला इंग्रज रेसिडेंट येस्नी होकार दिन्ह हायी समजावर ते मल्हारराव येस्नी भाऊ शिंदे ना हात पायले बेड्या ठोक्यात, तेस्ना छळ करा.. सयरमा तेस्नी धिंड काढी, तेस्नी संपत्ती लुटीसन तेस्ना मर्जीना लोकस्ले वाटी दिन्ही, मोठ्ठला लोक जर सुडना पेटनात ते काय करु शकतस येन्ही हायी प्रचिती....

*क्रमशः*

(हाऊ लेख ना संदर्भ, जेव्हा गुराखी राजा होतो, हायी पुस्तक ना शे, लेखक मा निंबाजीराव पवार शेत, मी अनुवाद कराना प्रयत्न करी ह्रायन्हु) 

              आपला 

         सुरेश पाटील ९००४९३२६२६

बडोदा संस्थान ना उगम... भाग १...

 बडोदा संस्थान ना उगम... भाग १...

समशेरबहाद्दर सरदार दमाजीराव गायकवाड ह्या महाराष्ट्र मजार मोठा पराक्रमी वीर पुरुष हुयी ग्यात. तलवार हात मजार लिसन युद्धभूमीवर घोडा पयाडणारा ह्या पयला गायकवाड होतात. त्या मोठा घमेंड मजार सांगत "जीन घर जीन तक्त" (घोडानी खोगीर हायीच मन्ह तक्त, तेज मन्ह घर).

            गयरा धामधूम ना काय होता तो, महाराष्ट्र मजार तव्हय छत्रपती शाहू गादीवर व्हतात, मोठा बाजीरावना घोडास्न्या टापास्नी दिल्ली दनानी सोडेल व्हती. सेनापती दाभाडे येस्नी गुजरात मजार मोगलस्ले काठवाठ लगुन पयाडी सोडेल व्हत, आणि तेस्ना अंमल बसाडेल व्हता, सेनापती दाभाडे येस्ना खांदाले खांदा लायीसन गयय्रा लढाया जोरबंद लढेल व्हत्यात. ह्याज दमाजीराव येस्नी लखलखती तलवारना पातावर गायकवाड घराना नी इज्जत आणि वैभव वाढायेल व्हत. उत्तरले पंजाब पासुन पुर्व ना बंगाल लगुन तेस्नी घोडदौड चालू ह्राहे. आणि श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड ह्याच पराक्रमी खानदान ना व्हतात.

             ह्या गायकवाड घराना ना इतिहास गयरा मनमोहक शे, येस्ना मेढ्या नंदाजी, येस्नी म्हणे वाघ ना जबडाम्हायीन गाय वाचाडी होती, आणि ती आपला दरवाचा म्हणजे कावड ना मांगे दपाडेल व्हती म्हणीसन लोक येस्ले गाय - कवाड म्हणु लागणात. गायकवाडस्न मुळ भरे ता हवेली जि पुणे हायी शे. नंदाजी ना कामधंदा म्हणजे खेती बाडी करान. तेस्ले च्यार आंडोर व्हतात, तीन आंडोर खेती खरेत,नी चवथा आंडोर दमाजी हाऊ बाजीराव ना सैन्या मजार होता. दमाजी येस्नी दिल्ली ना बादशहा निजाम उल हक येस्ना पराभव करा व्हता, म्हनीसन छत्रपती शाहू महाराज येस्नी तेस्ले समशेरबहाद्दर हाऊ किताब दिन्हा व्हता. तेस्ले आंडोर नही व्हता म्हणीसन दमाजी मरावर तेस्ना भाऊ झिंगोजी येस्ना आंडोर  म्हणजे पिलाजी सरदार झाया. पिलाजी गयरा पराक्रमी निंघनात. पिलाजीराव गुजरात मजार सोनगढ ले किल्ला बांधीसन राव्हाले ग्यात.

               ह्याज सुमारले बडोदा सयर पट्टण नी नवाब नी बेगम लाडबीबी हायी नवराले सोडीसन वाली ह्राहे. तिन्ही आप्ली सोता नी राजधानी बनायेल व्हती. ती राजकारण मजार कुशल आणि दुरना इचार करणारी व्हती. तिन्हा मर्जी मजारला एक गुलजार सुतार बडोदा सयरमजार बायाबापडीस्वर जुलूम, आत्याचार कर. लाडबीबी ना कारभारी देसाई येस्नी व्हहुज हाऊ सुतार पयाडी लयी गया. आणि मंग त्या संतापेल देसाईनी बेगमवर चढाई करा करता पिलाजीरावस्ले बलाव्ह. त्या संधीन सोन करा करता पिलाजी रावना घोडा च्यारी मेय हर हर महादेव ना गजर करत दौवडनात, मंग जवय पिलाजीरा येस्नी लाडबीबी ले हाराव, नी बडोदा काबीज कर, म्हणीसन छत्रपती शाहू महाराज येस्नी पिलाजीरावस्ले भरे, नी चाकण नजीक दावडी ह्या पुणा जिल्हामजारला गाव इनाम दिन्हात...

                थोरले बाजीराव पेशवे नी खंडेराव दाभाडे येस्ना मजार सत्तास्पर्धा व्हती, निजामवर चाल करा करता जव्हय दक्षिणकडे जायी ह्रायतांत तव्हय दाभाडे येस्नी तेस्ले आपली शीव मजारतुन जाव्हाले इरोध करा, म्हनीसन डभईगाव नजीक तेस्नी लढाई सुरु व्हयनी, त्या लढाई मजार पिलाजीराव बाजीराव येस्ना बाजुकडथाईन लढऩात, लढाई मजार खंडेराव दाभाडे मरी ग्यात, त्यामुये गुजरात मजारला मराठा सेनापती ना आधिकार पिलाजीराव येस्ना कडे उन्हात. मंग मव्हरे आमदाबादना बादशाहनी तेन्हा सुभेदार अभयसिंह येल्हे पिलाजीराव येस्ले घातपात करीसन माराले धाड, तेस्नावर हल्ला करा, त्या जखमी झायात, तेस्ले पालखी मजारतुन उचली सन मारी टाक. पिलाजीराव येस्ना दोन नंबर ना आंडोर दमाजीराव (दुसरा) गयरा शूर निंघना, तेन्हा पेशवास्ना सरदारस्ले बी, आणि मोघलस्ना सेनापतीले बी चितपट करीसन पाणी पाज आणि बडोदा संस्थान नी स्थापना करी.

  

*हायी लेख माला श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्नी जयंती ११ मार्चले शे तदलगुन लिखाना प्रयत्न करसु  हायी लेख माला मा निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो, हायी पुस्तक ना आधारवर शे*

     . 

               .. आपला 

              सुरेश पाटील... (भाषांतर)

पयनात रोज नुस्ता

 🟢🔴🟢🔴🟢🔴🟢


*गझलवृत्त :-आनंदकंद*


*पयनात रोज नुस्ता*


भेटस नही इसावा पयनाज रोज नुस्ता

बलका मुखे नही तो दमनाज रोज नुस्ता


भाकर जरी बनाडे खायेत हात चटका

चुल्हा वरेज तावा हसनाज रोज नुस्ता


दाबी कसट कराले सीमा नही थकानी

उकडा धरेल हाते वयनाज रोज नुस्ता


पैसा नही खिसाम्हां पोटज भरे जराखं

येडाज जीव व्हई बयनाज रोज नुस्ता


देखस जरी सपन तो आशा पुरी व्हयेना

राबीसनी हयाती थकनाज रोज नुस्ता


✍️✍️कवी✍️✍️

विजय व्ही.निकम

धामणगावकर,चाळीसगांव

मो.८८८८९४५३३५

दि.११/२/२०२१


🟢🔴🟢🔴🟢🔴🟢

वचनना दिन*

 💚💚❤️❤️💚💚


*वचनना दिन*


आम्हना कोठे व्हता तवय

आजनी गत पिरेमना दिन ...

हातम्हा तिन्हा फुलं दिसन

परपोज तिले माराना दिन ...


देखाले तिले गयथू जवय

पयला व्हता भेटाना दिन ...

समजीं लिंथा हिरदयंस्नी

आम्हना तो परपोजना दिन ...


लगीनना दिन गुच्छ दिधा

तोज आम्हना गुलाबना दिन ...

हासनुत दोन्ही गालम्हानं

तोज आम्हना वचनना दिन ...


आते देतस येरा येरले साथ

चायत बठतस यादना दिन ...

भारी व्हती स्टोरी आम्हनी

सिर्फ तुमना पिच्चरना दिन ...


याद येतस त्या आजूक बी

आडी नाथले लावाना दिन ...

गोड मानी लिधात तरी बी

बिगर वयखना खुटाना दिन ...


वचन गीचन काहिज नही

तरीबी सेतस पिरेमना दिन ...

जगसूत राजी खुशीम्हानं

हयातीभर त्या रोजना दिन ...


✍️✍️कवी✍️✍️

विजय व्ही.निकम

धामणगावकर,चाळीसगाव

मो.नं.८८८८९४५३३५

दि.११/२/२०२१


💚💚❤️❤️💚💚

जाता जाता

 🤔🤔✅😷😷


*जाता जाता*


जाता जाता सांगी गयथा

भाऊ तुले सावध र्हावाले

कान वाटे निघी ग्या वारा

नियम बसाडात धाबावरे !


जो तो मर्जीना मालक से

लागी ग्यात बठ्ठा भवडाले

भोगी जिवन्या आयकोया

ग्यात इसरी मुस्क लावाले !


कितलं मनवर लिधं आम्ही

लागी कवय गंभीर व्हवाले

जीववर बितस नै तवलोक

लागतस मंग कशा घाबराले !


तुम्हनाज चुकी थाईन तो 

डोकावर लागे परत नाचाले

जाता जाता सांगी गयथा

भाऊ परत येसु मी भेटाले !


✍️✍️✍️

विजय व्ही.निकम

धामणगावकर,चाळीसगाव

मो.८८८८९४५३३५

दि.१९/२/२०२१


🤔🤔👆😷😷

साथ तुन्ही जलमनी

 ☘️🌸☘️🌸☘️🌸☘️


*अष्टाअक्षरी*


*साथ तुन्ही जलमनी*


साथ तुन्ही जलमनी

तेवढीच खराखाती

कोन नही कोन्ह आठे

नाता खातस वं माती ...


चाल मन्हा संगेज तू

मन्ही जीवननी साथी

तुज मन्ही दुनिया से

काय वाचू कोन्ही पोथी ...


खस्ता खाई हयातिन्या

वाढे लावात वं चिडा

पखे फुटी उडी ग्यात

बनी ग्यात वं गिधाडा ...


दोस देवो कोनले तो

भोग से तो वं आपला

रडी रडी मनन्या त्या

काढो नही वं ढीपला ...


साथ तुन्ही जलमनी

माले भारी वं भेटनी

व्हतीज तू म्हनिसनी

हाई जिनगी थाटनी ...


✍️कवी✍️

विजय व्ही.निकम

धामणगावकर,चाळीसगाव

मो.नं.८८८८९४५३३५

दि.२०/२/२०२१


☘️🌸☘️🌸☘️🌸☘️

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...