*बडोदा संस्थान ना उगम*.... *भाग २..*
पानिपत नी लढाई मजार मराठास्नी हार झायी, त्या येल्हे मराठास्न सैन्य कथबी गलेफथे पयत सुटन, तेन्हामा दमाजीराव येस्नी फौज गारद हुयी गयी, दमाजीराव बडोदाले एकला वावस उन्हात, तेस्ना भाऊ प्रतापराव दवडी ग्यात.. तेस्ना तपास लागना नही.
थोरला माधवराव येस्नी राक्षसभवननी लढाई मजार निजामले हाराव. त्या लढाई मजार दमाजीराव येस्नी पराक्रम गाजाडा, म्हनीसन तेस्ले *"सेनाखासखेल"*.. हाऊ किताब बहाल करा. मव्हरे दमाजीराव ह्या माधवरावस्ले सोडीसन राघोबादादा येस्ले मिययनात, इंग्रजस्न पाठबय हायी राघोबादादा येस्ले शे, आणि त्यामुये त्या यशस्वी होतीन असा कयास दमाजीरावस्ना होता, त्या येले चांदवड नजीक धोडप किल्लावर गयरी लढाई झायी, त्या मजार राघोबादादा, दमाजीराव येस्ना पराभव झाया, त्या पराभव म्हायीन दमाजीराव सावरना नहीत, त्या मजार तेस्ना अंत झाया..
प्रतापराव ह्या पानिपत ना लढाई मजार दवडी जायेल व्हतात, त्या नारोशंकर राजबहाद्दुर, मल्हारराव होळकरस्ना कारभारी रंगोजी येस्ना संगे माळेगाव, चांदवड ना बाजुले उन्हात, त्या चांदवड, मालेगाव नी शिव वर गिरणारे ह्या गावले स्थायिक झायात. गिरणारे हायी खेड आग्रारोडवर राहुडबारीना पुरवले डोंगर बल्लास्ना मजार शे, प्रतापराव येस्ना आंडोर काळोजी, आणि जावजी खेती करेत. जावजी ना वंशज दोन कोस दुर उसवाड ले राव्हा ले ग्यात, आणि काळोजीना वंशज मालेगाव तालुका मजार कवळानाले राव्हा ले ग्यात. मालेगाव मनमाड रस्तावर मालेगाव पासुन तीन कोसवर च्यार ते पाचशे लोकवस्तीन गाव कवळान हायी खेड गाव शे. तठे काळोजी ना नातू भिकाजी येस्नी १८ १७ सालना दुस्काय मजार एक घर, मया आणि गावनी पाटीलकी १०१ रुप्याले इकत लिन्ही, तेस्ना संगे नाशिक ना गोपाळराव लांडगे येस्नी जमीन भिकाजी उक्ता करेत, भिकाजीस्ना पाच आंडोर कवळानाले खेती करीसन राहेत. तेन्हा पैकी एक म्हणजे काशिराव ह्या श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना बाप...
इकडे बडोदा गादीवर येरायेरना मांगे राजा इग्यात, ह्याच कालखंड मजार मराठा साम्राज्य इरीखीरी व्हयेल व्हत, त्यामुये मराठा सरदार धीरे धीरे इंग्रजस्ना वर्चस्वा खाल इग्यात. बडोदा ना गायकवाड बी इंग्रजस्ना मांडलिक बनी ग्यात खंडेराव महाराज ह्या गादीवर बशेल व्हतात, तेस्न्या दोन बायका मरी जायेल व्हत्यात. त्या दोन्हीस्ले पोरसोर व्हयेल नही व्हत. त्या सुमारले रहिमतपुरना माने पाटील येस्नी आंडेर सरदार काळे येस्ना कडे येल व्हती, ती तव्हय १३ वरीसनी होती, त्या पोरगीना संगे खंडेराव गायकवाड येस्न लगीन व्हयन्ह, तीच राणी म्हणजे जनाबाईसाहेब, जनाबाईसाहेब म्हणजे गोरीपान, पाणीदार डोया, कपाय मोठ, नाक सरळ होत. बांधा सडपातळ होता, जनाबाईसाहेब येस्न व्यक्तीमत्व प्रभावशाली होत. तेस्ना रुप नी गयरी किर्ती व्हती.
खंडेराव महाराज येस्नी वंसना दिवा करता गयरा नवस करेल व्हतात, मक्का मदिना ना खबर वर त्या कायले तेस्नी हिरा, मोती, रतन येस्नी सजाडेल ६ लाख किंमत नी चादर चढाई व्हती. तरी बी तेस्ले काही पोरसोर झाय नही. दुर्दैव अस १९७० साल ले खंडेराव महाराज मरी ग्यात. ह्याच कालखंड मजार बडोदा नी गादीवर दुख्खान सावट पडन, आणि बडोदा राज्य मजार अशांतता, बेबंदशागीन राज चालु झाय.
खंडेराव महाराज येस्ना धाकला भाऊ मल्हारराव येन्ही महाराजाना खुन कराना प्रयत्न करेल व्हता म्हनीसन तेल्हे पादराना तुरुंग मजार कोंडी ठेल व्हत. बडोदाना रेसिडेंट कर्नल बार,नी हंगामी दिवाण निंबाजी दादा ढवळे येस्नी मल्हारराव येल्हे पादराथाईन बडोदा नी गादीवर बसा करता आण. ह्याज येल्हे जनाबाईसाहेब ह्या धोयेल शेत आस समजन म्हनीसन, मल्हारराव कडथाईन आस लिखी लिन्ह की, जनाबाईसाहेब येस्ले आंडोर झाया ते मव्हरे तो वारसदार ह्रायीन, त्या मुये मल्हारराव बडोदा नी गादीवर बसनात, नी जनाबाईसाहेब ह्या पराधीन झायात, मल्हारराव हाऊ राज गादी ले समायानी लायकीना नही व्हता, शिवाय जनाबाईसाहेब धोयेल शेत म्हणीसन कायम राजगादी नी शासवस्ती नही होती. म्हणीसन मल्हारराव येस्नी मनसोक्त राजगादीना. आस्वाद लेवाले सुरवात करी, खंडेराव महाराज ना वफादार सरदार, कारभारी येस्ले छळाले सुरवात करी, माजी दिवाण भाऊ शिंदे येस्ना वर खोटा आयवट लीसन कैद करी टाक, तेस्ले जेल मजार कोंडी दिन्ह, हायी सजाला इंग्रज रेसिडेंट येस्नी होकार दिन्ह हायी समजावर ते मल्हारराव येस्नी भाऊ शिंदे ना हात पायले बेड्या ठोक्यात, तेस्ना छळ करा.. सयरमा तेस्नी धिंड काढी, तेस्नी संपत्ती लुटीसन तेस्ना मर्जीना लोकस्ले वाटी दिन्ही, मोठ्ठला लोक जर सुडना पेटनात ते काय करु शकतस येन्ही हायी प्रचिती....
*क्रमशः*
(हाऊ लेख ना संदर्भ, जेव्हा गुराखी राजा होतो, हायी पुस्तक ना शे, लेखक मा निंबाजीराव पवार शेत, मी अनुवाद कराना प्रयत्न करी ह्रायन्हु)
आपला
सुरेश पाटील ९००४९३२६२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा