शनिवार, २४ एप्रिल, २०२१

पैसा

 *पैसा*

*जीवन जगान साधन*

*म्हणजे से पैसा*

*सगळा विचारतस से*

   *तुम्हनाफा तर तु है कैसा*   


*पैसासाठे कोणी व्हस येडा*

*काही मंडळी पैसासाठे गल्ली मा घालस राडा*


*अन्न म्हणी पैसा कधी कोणी खादा का?*

*सहजच कोणी कोणले एक रुपया दिधा का?*


*पैसाशिवाय कोणस पाटल हालस नहीं*

*नहीं दिना कोणले पैसा तर माणूस माणुसले बोलस नहीं.*


*पैसा मात्र साधन जीवन जगान*

*नहीं दिला कोणी तर बोलु नका रागान*


*पैसा आज से सकाय नही*

*म्हणून कोणले हसु नका.*


*दिपक भाऊसाहेब चव्हाण*

*शिरसगावकर* *9021318960*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...