शनिवार, २४ एप्रिल, २०२१

कसा बन्नु मी कवी

 *कसा बन्नु मी कवी??*


*एखादी वाची कविता*

*मन मा माते कहर*

*शब्द शब्द लिखिसन*

*उनी कवी बनानी लहर*


*चेटतांना देख मी*

*एक शेतकरी न प्रेत*

*कर्ज व्हत म्हणीसन येन*

*पुर ईकाइ गए शेत*


*मायबापना कष्ट म्हणा*

*डोयामा येये पाणी*

*जगणं तेस्न देखीसन*

*लिव्हाले लागणु गाणी*


*बायको मनी करे कविता*

*मालेबी वाटे हेवा*

*तीच माले सांगे मग*

*ह्या कविता जपी ठेवा*


*ह्या मना अनुभवना*

*शब्द म्हणजे कवी*

*मन्हा खांदेशी भाषा*

*आते प्रत्येक पाठ्यपुस्तकमा हवी*


*दिपक भाऊसाहेब चव्हाण*

*शिरसगाव*

 *9975663626*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...