*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि कुशल प्रशासक*
*भाग - ५७*
ए. डी. सी. महाराजस्ले कसा भेंमकाळतस हायी गोट जनरल शिंदे महाराजस्ना ध्यानमा आनीसन बोलतस, "बारा पंधरा वरीस पयले महाराज भर जवानीमा व्हतात तरी बी त्या गयरा शांत व्हतात नी हर एक गोट ए. डी. सी ले समाजाडीसन सांगेत. चुक व्हयनी ते कानाडोया करेत. पण सध्यानी स्थिती गयरी बदलीजायेल दिसस. महाराजसाहेब हर गोटमा घाई करतस. बारीकसारीक गोटवर नरवस व्हतस. नी गंजच गोष्टीना तारतम्य ए. डी. सी ना ग्यानवर सोडतस तेन्हामुये ए. डी. सी. घाबरतस. आणि मंग तेस्ना गोंधय उडस नी तेन्हामुये महाराजसाहेबस्ले प्रमाणाबाहेर तकलीफ व्हस.' "रावसाहेब, तुम्ही म्हणतस ते खर शे, पण येल्हे जिम्मेदार कोण? तुम्ही नजीकनी मंडई शे."
महसूल खातामार्फत जमीनदार आणि वतनदार येस्ना वतनना बारामा नी महसूलना बारामा सुसंबद्धता आणाण काम इलियट साहेब दखेत. तेस्ना मदतनीस बापट येस्ना तापट स्वभावनामुये नी कडक निर्णयनामुये लोक नाराज व्हन साहजिक व्हत खास करिसन गुजराथी आधिकारी तेस्ना इरोधमा व्हतात.
१८८५ साल ले कडी प्रांतमजार महसूल खातामार्फत जमिनी मोजणी सुरू करी तव्हय पिलवाईना ठाकोरस्नी इरोध कया. सरकारी नवकरसवर काठ्या, तलवारी लायीसन हल्ला कया. कडी प्रांतना सुभेदार वणीकर येस्नी लष्कर बलायीसन दंगलखोरस्ना इरुध्द हल्ला करा करता महाराजस्नी परवानगी मांगी. तव्हय महाराजस्नी वणीकरस्ले कळाव की, 'जर गरज पडनी तरच फौजना उपयोग कराना. शक्यतो समजीउमजीसन ल्या.' इकडे दंगलखोरस्नी लढाईनी जोरबन तयारी चालू करेल व्हती सरकारी फौजना तोफखाना आग वकाले लागना तव्हय दंगलखोरस्नी फायफाय झायी नी लगेच त्या शरण उनात. तोफखानामुये लागेल आगी मलायात. जखमीस्ले आवसदपाणी कय. मंग न्यायालयीन चवकसी करीसन गुन्हेगारस्ले कडक शिक्षा कयी. उपदयापी लोकस्न्यी चिणगावामुये हाऊ दुर्दैवी प्रकार घडी येल व्हता. पण हायी प्रकरण महाराजस्नी गयर नामी चतरापणा करीसन हाताळ व्हत.
पिलवाईना दंगा शांत झाया आणि प्लेगनी साथ चालु झायी. सावधगीरीना उपायस्न नियोजन करामुये साथ जास्ती पसरणी नही. ह्या साथीना रोगीस्ले झामलीसन तेस्ले न्यार ठेवानी व्यवस्था करेल व्हथी. सयर स्वच्छ करीसन पेव्हान पाणीना ताजा पुरवठा कया. घरस मजारल सामान काढीसन घर धवान, घरस्ले चुना देण रोगीस्ले तेस्ना नातागोताम्हायीन दुर ठेवण, नी आखो उपाय कयात. पण अज्ञानपणामुये लोकस्ले ह्या उपाय निर्दयीपणाना वाटेत. रोगीस्न निदान करणारले त्या यमदूत समजेत. तेस्ना भयले लोकबी तेस्ले फसाडाना प्रयत्न करेत. एक जागावर ते मरेल माणुस्ले बसाडीसन पत्ता खेवान नाटक रचेल व्हत. डाॅ धुरंधर येस्ले खास प्लेगना ऑफिसर म्हनीसन नेमल व्हत. प्लेगनी लसना शोध करणारा डाॅ हाॅफकिन येस्ले बडोदाले बलायीसन तेस्ना मार्गदर्शन खाल बठ्ठा लोकस्ले लस टोची काढी. असा प्रकारना पयला प्रयोग भारत मजार पयले मुंबई नी बडोदा मजारज झाया गावना बाहेर बसाडेल हेल्थ कॅमम्हा फिरीसन महाराज लोकस्ना गह्राना आयकी लेत. ते गयर धोकान व्हत. प्लेगनिवारण मदार महाराजस्नी पिरीम नी तयमय दाखाळाबद्दल प्लेगनी साथ सरावर लोकस्नी महाराजस्ना जंगी सत्कार कया. ह्या कार्यामुये महाराजस्न प्रशासन कौशल्य बठ्ठी कडे दिशी उन्ह.
प्लेगनी साथ सरस नही तवशी लगेच दुस्कायन संकट तोंड काढी ह्रायंन्त. दुस्कायन रूप भयानक व्हत. हजारो माणस, ढोर मराले लागणात. संकटन भयानक रूप दखीसन महाराजस्नी आप्ला राज्यामा दौरा काढा. लोकस्ले मदत कया करता स्वतंत्र अधिकारीस्नी व्यवस्थापक मंडय स्थापात. बठ्ठा मुलकी अधिकारीस्ले सारखा आप्ला ताबाना गावस्मायीन फिरत ह्राहीसन जरुर ती मदत गरीब लोकस्ले कराना बारामा हुकूम तेस्नी दिन्हात जुना कायना सदावर्त, खिचडी सारखा आखो काही दानधर्मना बठ्ठाओघ त्या कामस्ना कडे लावा बठ्ठा प्रांतमा फिरीसन तठला दुर्गम भागमा घोडावर जायीसन पाहणी दौरा कया. नी त्वरीत उपाय कयात. दुस्कायले तोंड देवाकरता तातडीनी मदत म्हणीसन धान्य नी मदत, पाणीनी सोय, नी रोजगार पयदा करी दिन्हात. पण बठ्ठास्मा महत्वान नी कायमन साधन म्हणीसन विहीरी खंद्यात पाटबंधाराना काम कयात. कालवा काढात तेन्हाप्रमाने राज्यानी गंगाजयी करी ठेल व्हती. म्हणीसन गंभीर परिस्थितीले तोंड देता उन्ह. आज बी तेस्न्या दुस्कायन निवारण योजना अनुकरणीय शेत.
दमाजीराव गायकवाडस्ना येपासून संस्थान मोठ लष्कर व्हत. हजोरस्नी पायदळ नी घोडदळ व्हती. हात्ती, हुट, तोफा, बंदुका येस्ना बी गयरा मोठा खर्च व्हता शांतता काय असामुये लष्करले काहीच काम नही व्हत. म्हणीसन महाराजस्नी लष्कर कपात करीसन लाखो रुप्याना खर्च वाचाडा नी तो पयसा ग्रामविकास करता वापरा.
*क्रमशः*
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
सुरेश पाटील ९००४९३२६२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा