*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि कुशल प्रशासक*
*भाग - ५४*
प्रशाशासनकार्य नामी चालायीसन तेन्हामा नाव कमावान इतल सोप नही ह्रास. ह्या कार्यामा निरिक्षण, परिश्रम, चिकाटी, धैर्य नी धीमीपणा लागस. महाराजस्नी राज्याना सूत्र हातमा लिन्हात तव्हय हिंदुस्थानमा लोकस्नी राजकीय महत्त्वाकांक्षा वाढी ह्रायंती. येन्ही महाराजस्ले जाणीव व्हती. संस्थान मजार नामी सुधारणा करण हाऊज परवानले अंकित करान मार्ग शे आस तेस्ले वाटे. परवान ना बारामा आंतरमनमा पिरीम, विधायकबुध्दी येन्हामुये महाराजस्नी सुधारणास्ना उपक्रम चालू करेल व्हता. सर टी माधवराव निवृत्तीव्हवामुये त्याकायले मौलिक कल्पना सांगिन आसा कोणताबी मुत्सद्दी तेस्ना कडे नही व्हता. पण तेस्नी कल्पनाशक्तीनी झेप विलक्षण व्हती. त्याकायले कायदा करण, आम्मलबजावनी नी न्यायनिवाडा करण ह्या तिन्ही गोष्टीस्ना अधिकार राजाना कडे केंद्रीत व्हतात. राजकारभार मजार बी उच्चा उच्चा पदसवर आनाडी अधिकारी असामुये तेस्ले आप्ला कामन स्वरुप नी जिम्मेदारी कये नही. त्यामुये कारभार नावले दाद्या आसा चाले. तेन्हामा नाविन्य नहीते कल्पकता आजिबात नही ह्राहे.
पयले हुजूर कचेरीमजारली गोंधय खलास करान महाजस्नी ठराव. अधिकारीस्न्या नेमणुका, बदल्या, फिरस्तीना भत्ता, रजा, दंड, कचेरीना कामस्नी देखरेख़, तपासणी नी लोकोपयोगी कामस्नाकरता देवाना मोबदलास्ना नियम बदलात. सदा उपयोगनकरता तेस्न वर्गीकरण कये. तेन्हामुये राज्यकारभार मजार सुलभता वुन्ही. नियम नी कायदा लोकस्ना समजमा येव्हा करता त्या मराठी आणि गुजराथी भाषामा कयात. राज्यभाषा हायी परवान नी भाषा जोयजे. आशी महाराजस्नी धारणा व्हती.
महाराजस्नी जव्हय राज्याना सूत्र लिन्हात तव्हय जिकडेतिकडे अव्यवस्था आणि गबाळपणा व्हता. गायकवाडी नहीते बाबाशाही ह्या शबद आजबी बडोदा सयरमा अव्यवस्था करता आज बी वापरतस. पयले सरकारी कचेरीस्मा हायी बाबाशाही सदा दिसे. कचेरी नी येय आकरा वाजानी ह्राहे, पण कारकून लोक पानइडा चगयत १२ वाजा लगुन येत. मंग अधिकारी ते बिनधास्त घरमा आडा पडेत नी दुपारनी च्या पेव्हाले कचेरी मजार येत. हायी बठ्ठी येवस्था महाराजस्नी बदलायी काढी. काही येले सोता महाराज कचेरी मजार ११ वाजता अचानक यीसन बशेत. नी कामकाजणी तपासणी करेत. उशिरा येणारा अधिकारीस्वर येन्हा आसा परिणाम झाया की, कचेरीना काम येवर नी नेम्मन सुरू झायात. पयले कारकून आणि आधिकारी गादीवर तक्क्या लायीसन बशेत. तेन्हामुये कटायनात की तठेच जागावर डोया बंद करीसन आडा व्हयेत. महाराज एक कचेरी मजार गयात तव्हय तेस्नी गयरा जणीस्ले लोयेल पडेल दखात. तव्हय पासुन तेस्नी बठ्ठी कडे टेबल खुर्चीस्नी येवस्था कयी. आसा परमाने तेस्नी जठे गबाड नी गचाडपना व्हता तठे निटनेटकापणा आणा. त्या सोता गयरा उद्योगी व्हतात. म्हणीसन आपली परवाननी बी कष्ट करीसन आप्ली परगती करो आस तेस्ले वाटे.
हुजूर हुकुम सदा लेखी स्वरुपमा पाहिजेत येन्हा बारामा महाराज म्हणतस, "बठ्ठा काम नेम्मन सुरळीत चालाव्हात तेस्नामा चुक नहिते घोटाया हुनहीत म्हणीसन हुजुरस्ना हुकुम सदा लेखी जोयजेत नी तेन्हावर हुजुरस्नी सही व्हयेल जोयजे. म्हणजे कामस्नी टायाटाय नी गचालागचाली व्हनार नही. शासनना कामकाजना हुकुम गयरा निरक ह्रातस. पण महाराजस्ना हुकुम नामी भाषामुये आणि उदात्त इचारस्नामुये अधिकारीस्मा चैतन्य पयदा करेत. उदाहरणार्थ एक हुकुममा त्या लिखतस... "समाजना सुधारणाना बारामा ज्या गोष्टी करान सुरवातले योग्य वाटीण तेन्ह निरीक्षण गयर चौकसपनानी कराले जोयजे. परवान मजार कोणता वर्गमा नादारी कितली शे, तेस्ना जीवनमान ना धंदा कोणता शे, तेस्ले आप्ला शरीर रक्षणना करता नी निरक राखाकरता पूर अन्न मियस का नही येन्हा बारामा निरिक्षण कराले जोयजे गरीब लोकस्नी परिस्थिती सुधारीसन तेस्ना निराशाजनक जीवनक्रममा काही काही सुखना आउस दाखाडता येन्ह शक्य शे का नहीते जर शक्य नसीन तर तेन्हामा कोणता उपाय योजना करता येथीन ह्या सदभावनानी निरिक्षण कराले जोयजे. तस निरिक्षण कये ते उपाय सुचतीनज आसा माल्हे इश्वास वाटस.
पयले महाराजस्ना मव्हरे हुकुम करता काम रुजू व्हयेत. तेन्हामा काय मुद्दामा निर्णय जोयजे येन्हा थांगपत्ता लागे नही6. हायी अव्यवस्था बदलायीसन तेस्नी सोतानी पुरी नयीन पध्दत चालु कयी. तेन्हामा निर्णय कराना मुद्दा क्रमवर शेवटले दाखाडेयीसन हर मुद्दावर अधिकारीस्ना अभिप्राय अल्प सबदमा नमुद करानी शिस्त ठरणी.सुरवातले प्रकरणावर एक कोष्टक ह्राहे, तेन्हावर नजर मारताज एकदम कामन बठ्ठ स्वरुप ध्यानमा यी जाये. तेन्हामुये उगाच भाराभर कागद वाचाणा श्रम वाचीसन निकाल काय जोयजे6 ते सोप कयाले लागण. ह्या पध्दतले मव्हरे टीप्पणी पध्गत म्हणेत.
अधिकारीस्नी सरकारी कामराजमा जात नी धर्म ह्या गोष्टी आड्या येव्हाव नहीत, येन्हा दक्षता लेव्हानी. येन्हा बारामा महाराज म्हणतस, "न्यारा न्यारा धर्माना लोक जठे असतीन तठे कोणलेबी आप्ला आप्ला धर्मप्रमाणे वागानी हरकत कराना बाकीना धर्मस्ना लोकस्ले आधिकार नहीत नी तशी हारकत करानी सरकारम्हायीन उत्तेजन देव्हाले नको. दोन धर्मस्ना लोकस्मा आपस्मा विरोधी भावना राहण हायी देशना शांती नी प्रगतीले हानीकारक असामुये तश्या भावना सरावाकडे अधिकारीस्नी ध्यान देव्हाले जोयजे. तंटा - बखाडा जर व्हयनात ते ज्या दिसतीस त्या गोष्टीसवर निकाल न करता, तेन्ह मूळ कारण झामलीसन तेन्हावर उपाय योजना करण हाऊज खरा मुत्सद्दीपणा शे.
*क्रमशः*
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
सुरेश पाटील ९००४९३२६२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा