*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्न - शिक्षण - लगीन - राज्यकारभार*
*भाग १२...*
महाराजस्न वय १५ व्हत, तव्हय १८७८मजार बडोदा सयर मजार एक बगीचा न उदघाटन व्हत, त्या कार्यक्रमले महाराजस्नी जे भाषण दिन्ह तव्हय तेस्ना वयना इचार करता त्या कितली मोठी झेप लेतीन ते ध्यानमा उन्ह. तव्हय तेस्न भाषण आस व्हत, *"सभ्य गृहस्थस्वन, आपले बठ्ठास्ले स्वच्छ हवा, निय्यगार गवत, आणि सुंदर फुल पाहिजेत, तेस्नी आवड बी ह्रास, पण ह्या सयरनी वस्ती गयरी शे, नी दाटेदाट शे, सरवास्ले आपला घरना समोर बागबगिचा बनावा इथली श्रीमंती नही शे, आज नी इतली मोठी बाग बनाव्हानी कोणीच कुवत नही, म्हनीसन आप्ला पोरसोर, मित्रपरिवार ह्या बागमजार येथीन मस्त हवा पाणी ना आनंद लेथीन, शारिरीक, मानसिक ताण कमी करथीन, मस्त आनंद ल्या, आनंद मजार जगा आज हायी भाग मी मन्ही आवडती प्रजाले, नी प्रजाजनले समर्पित करस"*
महाराजस्ना राज्याभिषेक व्हवावर पाच महिनामजार इंग्लंड ना राजपुत्र हिंदुस्थान ले भेट देव्हाले येणार होता. पाच महिना पयले महाराज कवळाणाथाई मुंबई मार्गे बडोदाले जायेल व्हतात, त्या येले तेस्ले मुंबई दखानी आमना व्हती, पण अधिकारीस्नी आयक नही, तेस्ले शिध बडोदा लयी ग्यात. ह्या येले न्यारा आनुभव उन्हा, महाराजस्नी खास रेल्वाई गाडी बोरीबंदर स्टेशन मजार येताच तोफांस्नी सलामी दिन्ही, तेस्ले सलामी देवा करता गोरा सैन्य प्लॅटफॉर्मवर उभा व्हतात, मुंबई ना गव्हर्नर सोता वुडहाऊस स्वागत कराले येल व्हतात, माणिक मोती ना सजाडेल पोशाख घालेल महाराज रुबाब मजार गाडीम्हायीन खाले उतरनात, तव्हय महाराजस्न वय साडे बारा वरीस व्हत, गव्हर्नर साहेब नी हातातमा हातमा लिसन महाराजस्न स्वागत कर, सोतानी बग्गीमा बसाडीसन महाराजस्ले लालबाग बंगलावर. लयी ग्यात. तिसरा दिन सकायले प्रिन्स ऑफ वेल्स (राजपुत्र) ह्या मुंबई बंदर मजार दाखल झायात, तेस्ना स्वागत करता महाराज सोता हाजीर व्हतात, तव्हय धाकलसा ह्या राजाना हात मजार हात प्रिन्स ऑफ वेल्स (राजपुत्र) लिसन कुशल समाचार इचारा.
थोडा दिन मजार प्रिन्स ऑफ वेल्स बडोदाले भेट देव्हाले ग्यात, त्या येले तेस्न दांडग स्वागत कर, साठमारी, शिकार कराना कार्यक्रम झायात, दोन दिन नंतर युवराजनी. जाव्हानी तयारी झायी, त्या येले युवराजले निरोप देवा करता महाराज सोता हाजीर व्हतात.हारिकदाटीसन,त्या युवराजले बोलनात, *"आपल्या मोतोश्री, महाराणी व्हिक्टोरिया येस्नी कृपामुये. माल्हे हायी राजपद मियन, तेस्ना मन्हावर गयरा उपकार शेत, तेस्नी तुम्ले इतला मोठा समिंदर ओलांडी. आठे धाड आम्ही तेस्ना गयरा आभारी शेत. आम्हना कडथाईन मातोश्रीस्ले आम्हना नमस्कार सांगा",*.. कवळाणाथुन महाराज बडोदाले येल व्हतात, त्या येल्हे तेस्ना कायीज ले भिडेल आनुभव तेस्ले याद उन्हा, म्हनीसन महाराज येस्नी युवराज संगे बोलनांता हाऊ आनुभव उन्हा. महाराज जे बोलनात, तेन्हा इंगजी मजार आर्थ गव्हर्नर वुडहाऊस येस्नी युवराज ले सांगा, युवराज गयरा खुष झाया, युवराज इंग्लंड ले ग्यात, तेस्नी हाऊ बठ्ठा घडेल प्रसंग महाराणीले सांगा, महाराणी गयरी खुष व्हयनी, महाराणी ले वाटण माय ममता ना पोटे महाराज आस बोलनात, म्हनीसन महाराणीनी, महाराजस्ले *"फरजंद-ई-खास"*.. आणि *"दौलत - ई-इंग्लिशिया"*... ह्या मानपान ना किताब दिनात.
शिक्षण सुरू व्हताच दोन तीन वरीस मजार महाराजस्न इंग्रजी भाषावर जम बसाले लागना, तसच शेक्सपिअर ना गाजेल नाटरस्ना वाचाना सराव इलियट येस्नी महाराज कडथाईन करी लिन्हा, तसच टेनिसन, वर्डस्वर्थ, ब्राउंनिग, किट्स, शेली, नी बायरन येस्ना कविता संग्रह महाराज कडथाईन वाची लिन्हा, वर्डस्वर्थ येस्न निसर्गवर्णन लिखाण महाराजस्ले गयर आवडे, तसच क्लासिकल इंग्लिश कांदबय्रा महाराजस्ले वाचाले आवडेत.
महाराजस्न यक्तिविकास गयर वाढी ह्रायंन्त, आणि मंग सभाविक शे जमनाबाईसाहेब येस्ना मन मजार तेस्ना लगीन सोबन ना इचार इनच, शंभर वरीस पयले बालविवाह पद्धत सर्रास चालु व्हतात, तशी पध्दत प्रचलित पण व्हती, महाराज आते १७ वरीस्ना व्हयेल व्हतात, इंग्रजस्ना सहवास ना हाऊ परिणाम व्हयेल व्हता, जेनामुये, महाराजस्न वय वाढी जायेल व्हत. तव्हस्नी रितभात नुसार महाराज येस्न वय जास्तच व्हत, तेस्न शिक्षण इंग्रज अधिकारीस्ना कडे व्हत म्हणीसन वय वाढेल व्हत. तेन्हामुये लगीन ले उशीर व्हयेल व्हता, महाराजस्नी धाकली बहिण राजकन्या ताराराजे, आणि महाराज येस्न लगीन गवांदी करान जमनाबाईसाहेब येस्नी ठराव. ताराराजे राजकन्या येस्ना करता सावंतवाडीनी सोयरीक नक्की झायी, महाराजस्ना करता तंजावरना मोहीते सरदार येस्नी आंडेर लक्ष्मीबाई येस्ले पसंद कर, लगीन सोबन नी तयारी एक महिना फाईन चालु झायी, तव्हय बडोदान वैभव लोकस्ले माहितपडन, घोडा, हत्ती, हुट, पालख्या, बॅड, वाजंत्री, सनईचौगडा, रोषणाई, मखलाशी कपडास्न्या पायघड्या, भरजरी, मखमली ना कपडा, बडोदा सयर सजाडेल व्हत. पूजापाठ, खानावळ, रेलचेल व्हती, माणिक मोतीस्ना आलंकारन वैभव डोया दिपी टाकेत, मोठ्ठला इंग्रजी सरदार, साहेब बठ्ठास्नी हाजरी लायेल व्हती, महाराज बी बठ्ठास्ले वाकनीस नमस्कार करेत, पडदाना पंखा हालावाले हुजय्रा, जागाजागावर शिपाई, बसाळेल, कुस्त्या, कसरत, मनोरंजन, कवायत, नुसती रेलचेल चालु व्हती, नयनमनोहर दारुकाम, करेल व्हत, लगीन सोबन ना खुर्च लाखो रुप्या झाया, लगीन सोबन उराकीसन महाराज रेसिडेंट मेलव्हिल ले भेटाले ग्यात, तव्हय तेस्नी महाराजस्ले तोलमोलना सल्ला दिन्हा, "आपली माय जमनाबाईसाहेब येस्न पिरीम नी आदर पदर मजार पाडा माय जमनाबाईसाहेब कडथाईन शांतता ठिसन परिवारन्या आडचनी, सोडी लेवान्या, तेस्ना मन इरुद्द वागू नका, राजपरिवारना संगे, पिरीम नी आदबीने वागा, नोकरवर्गसी सहानुभूतीने वागा, तेस्नी संगे बोलतांना गाया दिवु नका, मोठा आवाज करी कव्हयज बोलु नका, तसच, दुष्ट आणि येसनी लोकसफाईन च्यार हात दूर रावा. दुसरा कोणा उपकार करी लिवु नका, कोणाबद्दल मनमा राग धरू नका, बठ्ठास्ना इचार करीसन राजकारभार चालावा.....
*क्रमशः*
( हायी लेख माला, मा निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
संकलन आणि अनुवाद
सुरेश पाटील ९००४९३२६२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा