*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्न - शिक्षण - लगीन - राज्यकारभार*
*भाग... ११*
रियासतकार सरदेसाई येस्नी महारादस्नी अभ्यासु दानत बाबत एक याद सांगेल शे, "इंग्रजी व्याकरणना पुस्तक मजारला धडा त्या वाची काडेत, आणि लिखी काढेत, मी दुसरा दिन त्या तपासी काढु, सामान्यनामले a, an, नहिते the हायी उपपद जोयजे, विशेषनाम उपपद नको. हा नियम मी तेस्ले शिकाडा. तेन्हामा तेस्नी काहीतरी गैरसमज झाया, रातले १२ ना सुमारे प्रश्नउत्तर. लिखतांना तेस्ले आडचन उन्ही, मी बाजुनी खोली मजार जपेल व्हतु, तेस्नी नवकर ले सांग सर जर जागे असतीन तर बलाइ लय. नवकरनी कावड ठोक मी उठणु, दार उघाड, तसा नवकर नी सांग सर जागे व्हतीन ते बलाइ लय, आते दार मी उघाड ते माल्हे जाणज भाग व्हत. महाजस्नी मन्हा संगे दोन तास, सामान्यनाम, नी विशेषनाम वर चर्चा करी, तव्हय तेस्न सभाधान झाय, हायी महाजस्नी शिकानी जिज्ञासा व्हती,"तेस्ना उपजद गुणाबद्दल इलियट साहेब पयलेज लिखी ठेल शे, महारादस्ना आंगे, उद्योगप्रियता, निश्चयीपना,, आत्मसंयमन, सहनशीलता, नी नियमीत पणा हा मूलभूत गुण शेत.
महाराज आभ्यास ना संगे, शारिरीक तंदरुस्तीवर जास्त ध्यान देत, मालिश करी लिन्ह, आखाडा मजार कुस्ती खेवान, व्यायाम करण, तेन्हा करता न्यारा न्यारा शिक्षक नेमेल व्हतात, खंडेराव महाराज असतांनाच सरकार वाडावर तिसरा तासवर सुसज्ज आखाडा व्हता. हरका जेठी येस्नी तेस्ले मल्लखांब शिकाडा, संकटसमयी सोतान रक्षण करता याव म्हनीसन बिन्नोट हायी आवघड कला तेस्ले जुम्मादादा येस्नी शिकाडी. चाबूक स्वार उस्ताद रहिम मिय्या, नी कासमिया, ह्या दोन्हीस्नी महाराजस्ले घोडावर बसान शिकाड. सार्जंट ग्रीप्स येस्नी कवायत, निशाणीबाजी शिकाडी, सार्जंट गुईन येस्नी तरवारबाजी, मेरिनस येस्नी बिलियर्ड शिकाड, टेनिस शिकणात, बोथाडी सारखा घगोडावरना खेसवर त्या तरबेज झायात.
मीर मछली येस्नी तेस्ले झेपानी कला शिकाइ. झेपान शिकाड करता मोतीबाग मजार तेस्ना करता खास हौद बांधा, शिवाय अजार मजार तेस्ले विश्र्वमित्र नदीवर झेपाले लयी जायेत, क्रिकेट बी खेत, हुजय्रासकडथताइन आंगनी, मालीश करी लेत, खुराक म्हनीसन त्या गावठी तुम मजार तयेल जिलंबी, बदामना, मस्त नरम नरम शिरा खायेत, हिवाया मजार वनस्पती घालेल लाडु खायेत, व्यायाम व्हताच बदाम ना सरबत मजार सोनाना आर्क टाकीसन पेत, उंडाया मजार केवडान सरबत चांदीना आर्क टाकीसन पेत, खाव्हापेव्हावर, नी तब्बेत वर ध्यान ते व्हतीच, पण आभ्यास कडे आजिबात दुर्बल व्हये नही, उलट आभ्यास मजार कसा मव्हरे जासुत हाऊ जास्त ध्यास व्हता..
जठारस्नी वापस महाराज येस्नी परिक्षा लेव्हानी तयारी करी, तेस्नी चाचणी लिन्ही, लेखी लिन्ही, मौखिक लिन्ही, तोंडी परिक्षा लिन्ही, जठार तोंडी परिक्षानी एक याद सांगतस, "महाराजस्ले मी एक प्रश्न इचारा, मन्हा बोट मजारली आंगठी काढी, महाराजस्ना समोर धरी, महाराजास्ले प्रश्र्न इचारा," "ह्या आंगठी म्हायीन सयाजीराव महाराज आरपार जातीन का?"
महाराजस्नी उत्तर दिन्ह "हो जातील"
जठार "कसे जातील दाखवा"…?
महाराजस्नी एक कागदवर सयाजीराव गायकवाडस्न चितरंग काढ, त्या कागदनी पुरंगुंडी बनाइसन आंगठी म्हाईन आरपार करी, तेस्नी हायी चाणाक्ष बुध्दी दकीसन जठार बी हरकायी ग्यात, त्या महाराजास्नकडे दखत ह्रायन्हात.
*क्रमशः*
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
अनुवाद
सुरेश पाटील ९००४९३२६२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा