*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्न - शिक्षण - लगीन - राज्यकारभार*
*भाग.. १३*
महाराजस्न सिक्सन चालु व्हत, तव्हय एक दुकनी गोट घडणी. २७ जुलै १८७७ रोजी महाराजस्ना वडील काशिरावबाबा येस्ले बडोदाले देवाज्ञा व्हयनी. हायातीभर कुनबटला गाडा व्हयीसन, उतरता वलये, आप्ला आंडोर बडोदा संस्थान ना राजा व्हयना, पण काशिरावबाबा येस्ले हायी सुख भोगता उन्ह नही. काशिराव बाबा येस्नी समाधी विश्र्वमित्र नदीना पुल नजीक बांधी.
महाराजस्न सिक्सन ६ वरीस्मा घायीमा आवरत लिन्ह. राजकरता व्हावा करता लागणार सिक्सन, कौशल्य, चतुराई, सभ्य आचार ना संस्कार सर टी माधवराव येस्नी दिन्ह. महाराजस्ले न्यारा न्यारा राज्यकारभार, नी गुणदोषन माहिती दिन्ही. सुराज्य, राजाना कर्तव्य,, जबाबदारी, समजाळी दिन्ह. माणस कसा वागतस, तेस्नी परिक्षा कशी लेव्हान हायी शिकाड, अधिकारी, परिवार मजारला जेठा मोठा लोकस्ना संगे कस वागो, हायी शिकाड, राजाले येणारा संकट, आणि मोह मायावर कशी मात करो तेन्ही समज दिन्ही. ह्याच धामधूम मजार लक्ष्मी पॅलेस ना पाया भरणी मुंबई ना गव्हर्नर रिचर्ड टेंपल येस्ना भागबल्ली हाते झायी, तेस्ले मेजवानी दिन्ही, तव्हय महाराज स्त्रियांस्ना कर्तव्य बद्दल बोलनात, "हिंदी महिला समाज मजार मिरतीस नही म्हनीसन तिस्ले किंमत भेटत नही,अशी काही येडपट इंग्रज लोकस्नी समज शे, पण आठे जमेल, गयय्रा राजकीय अधिकारीस्ना, सामने, मी अस इधान करस की," बराच देश मजार अत्यंत वजनदार व्यक्ती म्हणजे तेन्हा मजारल्या राजमाता राहतीस,आतेनी स्थिती बाजुले ठी तरी, पुर्वीन्या इतिहास मजारल्या महाराण्या, नी राजकन्या, येस्न नाजुक राजकारण न कसब, नी लढाई मजारला पराक्रम वाखाणा सारखा शे. आते आपीन वरिष्ठ सरकारन्या, छायेखाली असा मुये, अशी संधी इकडन्या महिलास्ले मियन शक्य नही. परंतु हिंदुस्थान ना पश्चिम भाग कडे, स्त्री शिक्षणन्या पुरस्करत्या अश्या बामण, आणि फारशी ह्या दोन जातीस्ना अस्तित्वामुये, इकडन्या महिला येन्हा मव्हरे कर्तृत्व दखाडाना प्रसंग येतीन हायी माल्हे आशा शे"हायी भाषण कर तव्हय महाराज फक्त १७ वरीस्ना होतात,
१८८१ ना वरीस्ले १८ वर्ष पुरा व्हयन्हात. तेस्ले राजअधिकार, देवान इंग्रज सरकारनी ठराव. तेन्हा पयले, त्या अधिकारले योग्य अस सिक्सन देव्हान ठरन, दिवाण सर टी माधवराव नी इतर खातास्ना जाणकार, येस्नी आप्ला आप्ला खातास्नी माहिती व्याख्यान रुपी महाराजस्ले समजाडीसन सांग . राजान श्रेष्ठ कर्तव्य काय शे? आधुनिक सुधारणा कश्या करो? कर कितला व कसा बसाडो? प्रजान सिक्सन, आरोग्य, वगैरे ना बाबत सुधारणा कशी करो हायी माहीती दिन्ही. जमिन महसुल जंगल, न्यायदान ह्या इषवर बी माहिती दिन्ही, नऊ महिनान राज्यकारभारन सिक्सन दिन्ह. आप्ल सिक्सन बाबत महाराज मव्हरला आयुष्यन एक पत्र मजार सांगतस "घाईगरबड मुये मन्ह सिक्सन नी हेडसांड झाय, खर म्हणजे कोणताबी राजान सिक्सन तेन्हा अधिकाय्रा पेक्षा जास्त राव्हाले पाहिजे. मात्र ते फक्त पुस्तक पुरत नको, ते आनुभविक नी व्यवहारिक जोयजे, मानवी स्वभाव, नी गरजा येन्ह ग्यान तेल्हे व्हयीन असा प्रकारन ते व्हवाले जोयजे"त्या परिक्षण कायन तज्ञस्ना व्याख्यान इतला नामी व्हतात, आज बी आय पी एस किंवा आय ए एस अधिकारीस्ना करता, नी होतकरू मंत्रीस्नाकरता प्रशासन कामस्ले मार्गदर्शक राहु शकस....
*क्रमशः*
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
संकलन अनुवाद
सुरेश पाटील ९००४९३२६२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा