बुधवार, ३१ मार्च, २०२१

जव्हय एक ढोरक्या राजा व्हस(जेव्हा एक गुराखी राजा होतो).. भाग.. ५

 जव्हय एक ढोरक्या राजा व्हस(जेव्हा एक गुराखी राजा होतो)..

भाग.. ५

*४ भाग लगुन आपीन वाच बडोदा संस्थान ना उगम, त्या संस्थान न नाव लौकिक करणारा राजानी किर्ती आपीन वाचुत*...

         श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्न न्हानपण खान्देश मजार मालेगाव तालुका, कवळाणे ह्या गारखेडा मजार गये, कवळाणे गाव मजार गायकवाडस्ना सात घरे व्हतात, कुळकर्णी न एक घर, नी बाकी साठ ते सत्तर घरे शंभर वरीस पयले येल व्हतात. खान्देश मजार जास्त करीसन घरे थाबाना ह्रातस, तसाच घरे कवळाणाले धाबा ना व्हतात, त्या काय मजार, कापूस, बाजरी, गहु पिकेत, गावना नजीक ना नाला मजार फक्त पावसाया मजार पाणि ह्राहे. गावना मजार बरोबर माज भाग मजार एक मोठ पसरेल वड झाड शे आणि तेल्हे वट्टा बांधेल शे, त्यामुये तो वट्टा म्हणजे न्हाना मेठ्ठलास्न आराम करान ठिकाण शे, बाजुले मारुती, नी महादेव मंदीर शे, चारीमेर निंबना घनदाट झाड शेत, नी तेस्नी गर्द छाया पडेल ह्रास. गावना पोर खेव्हाले तठे येत.. काशिराव बाबा कव्हय मव्हय पोरसोरस्ले मालेगाव ना बझार मजार हिंदाडाले लयी जायेत, त्या येले त्या आबासाहेब गुप्ते नावना वकीलकडे आराम करेत, बझार मजार पोरस्ले जिलंबी, गोडसेव, मुरमुरा शेव ना चुडा, दाया मुरमुरा खाव्हाले भेटे, मालेगाव ना नजीक चंदनपुर. ले खंडेराव नी जत्रा भरे, त्या जत्रा ले बैलगाडीवर जायेत तव्हय गयरी मज्या वाटे. काशिरावास्ना जेठा भाऊ गबाजीराव ह्या गावना पाटीलकीन काम करेत, बाबुराव दुसरा, काशिराव तिसरा, चौथा उखाजीराव. उखाजीराव गयरा मेहनती आणि तरबेज व्हतात, सर्वास्मा धाकला सरासापा सखाराम व्हतात काशिराव येस्ना चेहरा रेखीव, मर्दानी व्हता. सावया रंग, तरतरीत नाक, पाणीदार डोया व्हतात, जुना पध्दतन पांगोट डोकावर, पी मारेल मिश्या, आंग मजार चुनीदार कुळची, एक काष्टी धोतर आशा तेस्ना पेहराव व्हता, काशिराव येस्नी लक्समी न नाव उमाबाई व्हत, उमाबाईस्ना चेहरा देखणा व्हता, शरीर बांधेसूद व्हत, रंग उजाया व्हता तेस्ना सभाव शांत नी, मनमियावु व्हता. त्या भल्या नी तेस्न काम भल, त्या खेतीधंदामा मग्गम ह्रायेत. काशिरावास्ना संगे तेस्ना बालविवाह व्हयेल होता. तेस्न माहेर सटाणा नजीक महालपाटनेन व्हत. त्या दोन्ही जीवुस्ले सात अपत्य झायात. तेस्ले तीन आंडरी , नी च्यार आंडोर व्हतात, सर्वास्मा जेठी भिमाबाई, आनंदराव, चिमाबाई, च्यार नंबरना आंडोर गोपाळ, ह्याच श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड शेत, तेस्ना नंतर ठमाबाई, संपतराव, सर्वास्मा धाकली आंडेर तुळसाबाई. जेठ्या तिन्ही आंडरिस्न लगीन कवळाणाले झायात, सडक सौदाने, टेहरे नी सोयगाव ह्या नजीकना गावखेडास्मा सगासाई बनायेल व्हतात सौंदानी बहिण भिमाबाईनी गयरी नादारी व्हती गोपाळराव बडोदाले ग्यात, तेस्ना राज्याभिषेक झाया, पण नातलग इकडेज व्हतात, राज्य सूत्र हात मजार येताच तेस्ना बठ्ठास्ले वैभवशाली बनाये. तेन्हा पयले तेस्नी बहिण भिमाबाईले शेजारी पाजारी टोमणा मारेत, 

*मना भाऊ बडोदा ना राजा, नी घरात नही तुटका बाजा*

        काशिराव येस्ले तालीम ना गयरा नांद व्हता. ताकद ना बारामा तेस्ना आवाज व्हता. चांदवडना एक मुसलमान पैलवान व्हता, तो संगे बिल्लोरन्या बांगड्या ठेये, नी कुस्तीन आव्हान करे, जो हारना तेन्हा हातमजार मंग तो बिल्लोर भरे, एकसावा काशिराव बाबानी तेन्ह आव्हान लिन्ह, कुस्ती चालु झायी, काशिराव बाबानी तेल उचलीस्न यीतल जोरबंद आपट की तो बेसुद व्हयी गया. एक सावा गोरा सैनिक गाव मजार उन्हात, तेस्ले वेठबिगार कामगार लागाव व्हतात, पण गजाबीराव येस्नी तेस्ले नकार दिन्हा, त्या गोरा सैनिकस्नी गबाजीरावले गाया दिन्ह्यात, नी मंग काय गबाजीराव येस्नी, बाबुराव आणि काशिराव येस्ले बलाव्ह, नी तिन्ही भाऊस्नी गोरा सैनिकस्ले बाडकस्वरी शेपाली काढ, तेस्ले पडतीभुयी करी सोड, तेस्नी अधिकाराले तक्रार करी पण अधिकारी दिलदार मन ना माणुस व्हता तेस्नी ते प्रकरण मियत कर.

         गायकवाड बंधूस्न घर मोके चोके व्हत,दारसे दुधदुभ्ताना जनावरे गायी म्हशी व्हत्यात... गावकेडानी मोकी हवापाणी, दुध तुप नी रेलचेल त्यामुये बठ्ठा जण आंगेदिले नमुदबन व्हतात. त्यामुये त्या आनंद मजार नांदेत ह्याच घरमा ११ मार्च १८६३ बुघवारले उगवता सुय्रान्यी वखतले गोपाळना जनम झाया. गोपाळ धाकलपने निरक आणि कटबन व्हता. गोपाळ, धाकला भाऊ संपत, चुलतभाऊ अवचित आणि गणपत एकमजार खेत, झाडले लटकन, खोखो,, इठु दांडू आसा खे खेत, आसाज एक सावा खेतांना तेस्ना आंग वर एक सांड चाली उन्हा, बठ्ठा जण पयी ग्यात, मव्हरे गोपाळ, नी मांगे सांड, गोपाळ डांगेडांग पये, पण सांड बी पिच्छा सोडे. नही, तथाईन काशिराव बाबा यी ह्रायंतात, तेस्नी दख हाऊ सांड कोणातरी लेकरू ना मांगे लागेल शे, तसाच काशिराव बाबा त्या सांडना मांगे पयनात, नी तेस्नी सांडना दोन्ही शिंगडा धरीसन आडा पाडी. टाका, नी गोपाळ ना जीव वाचना, त्याच येले गोपाळ ले गवर निंघन....


*क्रमशः*

(ह्या लेख ना संदर्भ, जेव्हा गुराखी राजा होतो ह्या पुस्तक मजारला शे, तेन्हा लेखक, मा निंबाजीराव पवार येस्नी लिखेल...)

           आपला

        सुरेश पाटील(अहिरानी अनुवाद) ९००४९३२६२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...