🙏पोटना सवाल 🙏
================
================
पापी पोटना सवाल
गर्जे कोंबडानी बांग...
आज फेडसी रे कसा
भुकी आतडीना पांग......1
वाजे गल्लोगल्ली टाय
गया खल्ले वासुदेव...
जठे तठे झापटाम्हा
पोटकर्ता 🙏उठाठेव......2
खुराडाना तो कोंबडा
कोरे उखल्लाम्हा दाना...
रडे लेकरू झुयीम्हा
त्येन्ही भूक मांगे थाना....3
गाय देखी वासरूनी
भूक गोठाम्हा हुंबरे...
अन बिचकाये माडी
तिन्हा हालेत झुंबरे.......4
म्हणे मंदीरना घण्टा
हरे, राम, हरी,कान्हा...
आथं गोठाम्हा वासरू
देखे मायना तो पान्हा.....5
सुर्य नींघताच दिसे
बठ्ठा रस्ताले मजूर...
भागबल्ली चुल्हाजोगे
खाये दूधम्हा खजूर......6
गोल सूर्याकडे देखी
चाले गरिबीना पाय...
भाकरना तपासम्हा
त्येंले व्हये संध्याकाय.....7
ऊन आंगव्हर मीरे
पेये रंगतन्ह पानी...
नहीं सावलीले कीव
तीन्ही न्यारी मनमानी.....8
सूर्य आथाना तो तथा
बुडे धरतीम्हा खोल...
सांगे बिल्लासनं पोट
माल्हे भाकऱनं मोल.....9
==================
==================
कवी **प्रकाश जी. पाटील....
/////////पिंगळवाडेकर..........
************************
================
================
पापी पोटना सवाल
गर्जे कोंबडानी बांग...
आज फेडसी रे कसा
भुकी आतडीना पांग......1
वाजे गल्लोगल्ली टाय
गया खल्ले वासुदेव...
जठे तठे झापटाम्हा
पोटकर्ता 🙏उठाठेव......2
खुराडाना तो कोंबडा
कोरे उखल्लाम्हा दाना...
रडे लेकरू झुयीम्हा
त्येन्ही भूक मांगे थाना....3
गाय देखी वासरूनी
भूक गोठाम्हा हुंबरे...
अन बिचकाये माडी
तिन्हा हालेत झुंबरे.......4
म्हणे मंदीरना घण्टा
हरे, राम, हरी,कान्हा...
आथं गोठाम्हा वासरू
देखे मायना तो पान्हा.....5
सुर्य नींघताच दिसे
बठ्ठा रस्ताले मजूर...
भागबल्ली चुल्हाजोगे
खाये दूधम्हा खजूर......6
गोल सूर्याकडे देखी
चाले गरिबीना पाय...
भाकरना तपासम्हा
त्येंले व्हये संध्याकाय.....7
ऊन आंगव्हर मीरे
पेये रंगतन्ह पानी...
नहीं सावलीले कीव
तीन्ही न्यारी मनमानी.....8
सूर्य आथाना तो तथा
बुडे धरतीम्हा खोल...
सांगे बिल्लासनं पोट
माल्हे भाकऱनं मोल.....9
==================
==================
कवी **प्रकाश जी. पाटील....
/////////पिंगळवाडेकर..........
************************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा