🙏कालाय तस्मै नमः🙏
****************************************
घट्या फिरे घरोघर
टाके खोंगखोंग दाना...
दये धन्हीनी कमाई
धाडे माहेरले गाना......1
माजघर्ना खांब धरी
रोज आंगमोडे रही...
तिन्हा नखराले देखी
व्हये पानी पानी दही.....2
चुल्हा आनी उलचूल
सदा जोडंघोडं राजी...
राम तपाडे तो तावा
सीता वघारे ती भाजी....3
कांदा भुंजेल समार
माय घरोघर्नी वाटे...
वर्ला रगडे शिव्हर
बोटे अख्खं घर चाटे......4
नहीं बस्तस जेवाले
लाई मांडीले रे मांडी...
सदा घाईगर्दी सांगी
दीन्हं घरपण सांडी......5
ग्यात मोडना भावमा
तांबा पित्तयना भांडा...
देखी तावानी तेलोरी
रडे खापर्ना तो मांडा......6
नव्वी पिढीनी रे गाये
जुना जमानानं बिल्लं...
कुदे घरोघर आते
रांधनीम्हा नव्वं पिल्लं....7
****************************************
कवी... प्रकाश जी.पाटील
//पिंगळवाडेकर //////////
********************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा