😄निवडणूक 😄
================================
देखा निवडणूकम्हा
पुढारीनी.... धडपड...
बाजरीम्हा लहयेराये
जसा चिकनीना भड......1
दर पाच वरिसम्हा
तोच नितना कुटाणा...
पैदा गायेगाव करा
पुढारीस्ना कारखाना.....2
ज्येनी कापायेल खाट
गाते मुडी ग्ये खाटनं...
मारे झरपडा तो बी
माल्हे नवल वाटणं......3
घर सम्हाव्हानं शिक
मंग चलावा रे गाव...
तुन्ही करनीम्हा देख
तुन्हा निकालनी नाव.....4
नाच्यानीच भांदो बरं
दोन्ही पायस्मा घुंगरू...
सरीभर्से दोरी भांदी
नको फुकटम्हा मरू......5
खुर्ची नुस्ती नही खुर्ची
तिल्हे चारी पाय नशा...
तुन्ह कम्मर ती मोडी
जग देखी उठबशा.....6
खुर्ची म्हंजे राजधर्म
तीन्ही राखसी का पत...
नही भेटावं रे तुल्हे
मन्ह आमुलिक मत....7
================================
*********कवी********
प्रकाश जी पाटील /////////
//////////////पिंगळवाडेकर
********************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा